शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : “कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट, राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री हवा”: हर्षवर्धन सपकाळ

नागपूर : 'दंगखोर चौकशीसाठी येणार, हे अक्षरशः पाय चाटणे आहे'; CM फडणवीसांनी मांडला गंभीर मुद्दा

महाराष्ट्र : “देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायचा इशारा देणारे DCM शिंदे हे सोलापूरकरच्या विधानावर गप्प का?”

पुणे : कोरटकरला पळून जाण्यासाठी पोलिसांना मदत करायला फडणवीस यांनी भाग पाडलं का? सपकाळ यांचा सवाल

गोवा : जायचे त्यांनी खुशाल जावे, बेशिस्त खपवून घेणार नाही; माणिकराव ठाकरे काँग्रेस नेत्यांवर भडकले!

राष्ट्रीय : कर्नाटक विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ; भाजपचे १८ आमदार ६ महिने निलंबित

पुणे : मंत्र्यांचे सत्कार झाले, अजूनही प्रकल्प अर्धवटच माजी आमदार मोहोन जोशी यांची टीका

पुणे : हॉटेल नाही, नेत्यांचे घर नाही.. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थेट काँग्रेसभवनातच येणार..! कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला

महाराष्ट्र : परभणीत पोलिसांना कोंबिंग ऑपरेशन, लाठीहल्ल्याचे आदेश कोणी दिले होते? फडणवीस कोणाला वाचवताहेत’’, काँग्रेसचा सवाल  

पुणे : फ्लेक्सवरून आमदार हेमंत रासने राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्य; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण