शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : दिल्लीत आंदोलन करणाऱ्या महिला खेळाडू लाडक्या नव्हत्या का? विनेश फोगाट यांचा सवाल

महाराष्ट्र : महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी

सांगली : ..त्यामुळेच सांगलीत काँग्रेसमध्ये बंडखोरी; उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी भाजपवरही केला आरोप

महाराष्ट्र : काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

पुणे : जिंकण्यासाठी देश तोडण्याचं काम भाजप करतंय; तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा हल्ला

महाराष्ट्र : बाळासाहेबांनी काँग्रेसचा तिरस्कार केला नाही; संजय राऊत यांचा दावा 

कोल्हापूर : महायुती सरकार सत्तेतून पायउतार होईल, मल्लिकार्जुन खर्गे यांचा विश्वास  

महाराष्ट्र : कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना, 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

गोवा : 'पोलिस बनले भाजपचे प्रवक्ते': युरी आलेमाव

पुणे : समन्स अखेर राहुल गांधी यांच्या घरी; स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी आज सुनावणी