शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

सांगली : Sangli: ..तरच जयंत पाटील यांचा प्रचार, इस्लामपूरच्या बैठकीत काँग्रेसने दिला इशारा

राष्ट्रीय : या पराभवाला खूप गंभीरपणे...; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान

कोल्हापूर : VidhanSabha Election: कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस, शिंदेसेना, राष्ट्रवादी गड राखणार?, अस्तित्वाची लढाई

गोवा : सुभाष वेलिंगकरांशी सरकारची हातमिळवणी, लपण्यास मदत करत नाही ना?: काँग्रेसचा सवाल

महाराष्ट्र : काँग्रेसला धक्का! ५ टर्म खासदार राहिलेल्या काँग्रेस नेत्याचा मुलगा मनसेत प्रवेश करणार

महाराष्ट्र : निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत गटबाजी; मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू?

संपादकीय : हरयाणात ‘पोल पंडितां’चे सपशेल पानिपत!

राष्ट्रीय : अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती

राष्ट्रीय : पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!