शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नांदेड : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरणार?; चर्चा रंगल्यानंतर अशोक चव्हाणांचा खुलासा

राष्ट्रीय : गांधी कुटुंबाने माझ्याविरोधात निवडणूक लढवून ३ लाख मतं मिळवावीत, मी राजकारणातून संन्यास घेईन

महाराष्ट्र : संजय राऊत आणि आमच्यात वाद नाही, पण... नाना पटोले यांनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई : संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे नेते; पटोलेंच्या विधानावर राऊत म्हणाले, त्यांच्या परवानगी शिवाय...

महाराष्ट्र : मविआत 'वाद' वाटप, चर्चा खोळंबली; राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक वॉर, थेट दिल्ली दरबारी पोहोचली तक्रार!

राजकारण : MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?

राजकारण : संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना...; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?

महाराष्ट्र : महाविकास आघाडीत कुरघोडी, जागावाटपावरून वाद; एक मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत

राष्ट्रीय : भाजप तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करतंय, PCS परिक्षेवरून प्रियांका गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल

सांगली : मिरज विधानसभेसाठी वनखंडे, सांगलीबाबत तोडगा नाहीच; मतभेद दूर करण्यामध्ये अपयश