शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Delhi Elections 2025: मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरोधात काँग्रेसचा उमेदवार ठरला! 

राष्ट्रीय : दिल्लीतील कॉलेजला वीर सावरकरांचं नाव देण्याचा प्रस्ताव; काँग्रेसनं केली वेगळीच मागणी

राष्ट्रीय : देशाला राहुल गांधींची गरज, २०२५ मध्ये त्यांनी थोडं गंभीर व्हावं’’, ब्रिजभूषण सिंह यांचा सल्ला  

राष्ट्रीय : UPA vs NDA; कोणत्या सरकारच्या काळात सर्वाधिक रोजगार मिळाले? मंत्र्यांनी मांडली आकडेवारी

महाराष्ट्र : Walmik Karad :'मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो'; काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

राष्ट्रीय : डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारणीची प्रक्रिया सुरू, 'ही' जागा जवळपास निश्चित...

पुणे : Ramdas Athawale : 'आमची सुद्धा हीच इच्छा..शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं' रामदास आठवलेंच मोठं विधान

राष्ट्रीय : मोदी मणिपूर दौऱ्यावर का जात नाहीत? काँग्रेसच्या प्रश्नाला मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी दिलं उत्तर

राष्ट्रीय : 'PM नरेंद्र मोदींनी मणिपूरमध्ये जाऊन लोकांची माफी मागावी', काँग्रेसने साधला निशाणा

महाराष्ट्र : फडणवीसांच्या नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट, कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’’, काँग्रेसची मागणी