शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : दिल्ली विधानसभा निवडणूक : तरुणांसाठी काँग्रेसची मोठी घोषणा, दर महिन्याला मिळणार 8500 रुपये!

राष्ट्रीय : आप की भाजप, दिल्लीत कुणाचं सरकार? मतदानापूर्वीच्या सर्व्हेनं कुणाचं टेन्शन वाढवलं? बघा...

मुंबई : उद्धवसेनेची स्वबळाची तयारी, काँग्रेस आक्रमक; संजय राऊतांचा पलटवार, म्हणाले, “नीट ऐकावे...”

महाराष्ट्र : काेण खरे, काेण खाेटे,  आघाडीवर संक्रांत हेच खरे!

राष्ट्रीय : दिल्लीत आप, भाजप अन् काँग्रेसमध्ये सामना; राजकीय घडामोडींमुळे थंडीतही राजधानीचा उष्मांक वाढला

महाराष्ट्र : नागपूरपासून ते मुंबईपर्यंत उद्धवसेनेची स्वबळ तयारी; आधी चर्चा करा, काँग्रेसची कडक प्रतिक्रिया

महाराष्ट्र : ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, संजय राऊत यांच्या भूमिकेशी काँग्रेस सहमत; नेते म्हणाले...

पुणे : Rahul Gandhi: सावरकरांबाबत बदनामीकारक वक्तव्य; अखेर राहुल गांधी हे कोर्टासमोर हजर, जामीन मंजूर

महाराष्ट्र : अमोल कोल्हेंचं विधान अन् मविआत पेटली वादाची ठिणगी; काँग्रेस, ठाकरे गटानं सुनावलं

राष्ट्रीय : ते दोन फोन कॉल्स, २४ तासांत झाला गेम, ‘इंडिया’मधून काँग्रेस अशी झाली वजा