शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : ‘महाडच्या चवदार तळ्याचे पाणी घेऊन जा आणि गावोगावी समतेचा संदेश पोहोचवा’, हर्षवर्धन सपकाळ यांचं आवाहन 

राष्ट्रीय : केरळ मुख्यमंत्रिपदाचा मी दावेदार नाही : थरूर 

महाराष्ट्र : मविआला एकच जागा, ८ महायुतीच्या पारड्यात! विधान परिषद निवडणूक : भाजपला ५ जागा, काँग्रेसला भोपळा? 

राष्ट्रीय : Alka Lamba : कंगना राणौतची अवस्था स्मृती इराणींसारखी होईल; राहुल गांधींना 'टपोरी' म्हटल्याने अलका लांबा कडाडल्या

नागपूर : राज्यात काँग्रेसचे शहर व जिल्हाध्यक्ष बदलणार; इच्छुकांना करावे लागतील अर्ज

सांगली : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष-राष्ट्रवादीचे गटनेते भिडले; सांगली महापालिकेच्या महासभेत पाणीप्रश्नांवर जोरवार वाद 

सांगली : सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीने उभारली सत्तेची गुढी; अध्यक्षपदी संगीता पाटील, उपाध्यक्षपदी ऋषिकेश लाड

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीच्या पाचजणांना ‘स्वीकृत’ची संधी; काँग्रेसला दोन जागा, निवड करताना नेत्यांची दमछाक

महाराष्ट्र : महादेव जानकरांनी घेतली हर्षवर्धन सपकाळ यांची भेट, पोटनिवडणुकीसंदर्भात झाली चर्चा

महाराष्ट्र : ‘शरद पवार गट तयार नसेल तर काँग्रेस त्या दोन जागांवर लढण्याचा विचार करेल’, विजय वडेट्टीवार यांनी दिले संकेत