शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : काँग्रेसच्या माजी नेत्याकडून फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख; उपमुख्यमंत्री म्हणाले, सेन्सॉर...

कोल्हापूर : काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत सतेज पाटील, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम यांचा समावेश

राष्ट्रीय : Vinesh Phogat : आज आपल्याच देशात शेतकरी संघर्ष करताहेत हे खरोखरच...; विनेश फोगाट यांचं मोठं विधान

महाराष्ट्र : मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का; महापालिकेतील बड्या नेत्याने ४४ वर्षांची साथ सोडली, रवी राजा यांचा राजीनामा

सोलापूर : मविआत तिढा: पंढरपूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेसकडूनही उमेदवार; कोण घेणार माघार?

महाराष्ट्र : विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!

सिंधुदूर्ग : रत्नागिरी, सिंधुदुर्गात काँग्रेसची पाटी कोरीच; राजापुरात बंडाचे निशाण

अहिल्यानगर : आमदार सत्यजित तांबे काँग्रेसच्या व्यासपीठावर; भाषण मात्र तटस्थ, महायुतीवर टीका नाही

महाराष्ट्र : लाडकी बहीण योजना सुरु ठेवणार का? नाना पटोले म्हणाले, बहिणीला पायावर उभं करण्यासाठी...

मुंबई : दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार