शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : मुंबईतील 'या' ३ जागा वगळता ३३ जागांवर एकमत; तिढा सोडवण्यासाठी मविआ नेत्यांची बैठक

मुंबई : समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशप्रमाणेच जागा मिळणार; विजय वडेट्टीवारांचे विधान

गोंदिया : काँग्रेसमध्ये दुसऱ्याला उमेदवारी मिळू नये यासाठी चढाओढ सुरु

कोल्हापूर : ‘शिरोळ’च्या जागेवरही काँग्रेसचा दावा, जागावाटपात कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीत रस्सीखेच 

महाराष्ट्र : नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर 

महाराष्ट्र : मुंबईत उद्धवसेना मोठा भाऊ, काँग्रेसला दुसरे स्थान; ३६ पैकी ३३ जागांवर एकमत; तिढा कोणत्या जागांचा?

महाराष्ट्र : 'मशाली'सारखा 'तुतारी'ला फटका; काँग्रेसच्या सांगली पॅटर्नची विदर्भात पुनरावृत्ती? 

महाराष्ट्र : लोकसभेसारखे यश मिळणार का? परंपरागत मतदार राखावा लागणार

संपादकीय : राहुल गांधी-ओमर अब्दुल्ला मैत्रीत मिठाचा खडा?

राष्ट्रीय : काँग्रेसची ६० नावे निश्चित! छाननी समितीची दिल्लीत चर्चा; २० तारखेनंतर येणार पहिली यादी