शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : भाजपचे नेते लाल किल्ला, ताजमहाल, कुतुब मीनारही तोडणार आहेत का?; खरगेंचा भाजपला सवाल

मुंबई : पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढला; ठाकूर यांचे नसीम खान यांच्यावर आरोप

राष्ट्रीय : '3 मुलं जन्माला घाला...', मोहन भागवतांच्या वक्तव्यावर विरोधकांनी उपस्थित केले प्रश्न

राष्ट्रीय : 'मुस्लिमांनी बांधलेले ताजमहाल, लाल किल्ला, कुतुबमिनारही पाडा...', खरगेंची BJP वर बोचरी टीका

राष्ट्रीय : २०२३-२४ मध्ये सात राज्यांत लाडक्या बहिणींमुळे सत्ता आली, राजस्थानमध्ये गेली... नेमके काय घडले...

महाराष्ट्र : “EVMमध्ये गडबड, ठोस पुरावा मिळणे कठीण, आंतरराष्ट्रीय स्तरावर तपासणी करा”: पृथ्वीराज चव्हाण

पुणे : विधानसभा निवडणुकीतही राज्यातील घराणेशाही कायमच; २८८ पैकी २३७ उमेदवार वारसाहक्काचेच

राष्ट्रीय : EVM वर विश्वास नाही, तर राजीनामा द्या; राहुल गांधी-प्रियांका गांधींवर भाजपचा हल्ला

राष्ट्रीय : ‘ते’ लोकशाहीचे संकेत पाळत नाहीत; प्रियांका गांधी यांची टीका, दोन दिवसांच्या वायनाडच्या दौऱ्यावर

राष्ट्रीय : आधी राहुल आणि प्रियांका गांधी यांनी राजीनामा द्यावा; 'या' मुद्द्यावरून भाजपनं दिलं थेट आव्हान