शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

संपादकीय : ट्रॅफिक जाम आणि अस्वस्थ पंतप्रधान

राष्ट्रीय : अवघा देश स्तब्ध; डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर आज दिल्लीत अंत्यसंस्कार

कोल्हापूर : कोल्हापूर ते माणगाव आंबेडकर सन्मान रॅली, इंडिया आघाडीचा पुढाकार

राष्ट्रीय : “...अन्यथा काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू, ऐक्याला सुरुंग लागतोय”; आप आक्रमक

राष्ट्रीय : बेळगावमध्ये महात्मा गांधीजींचा पुतळा, स्वातंत्र्यसेनानी गंगाधरराव देशपांडे यांच्या स्मारकाचे लोकार्पण

राष्ट्रीय : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानासाठी अखेरपर्यंत लढू, मल्लिकार्जुन खरगे यांचा निर्धार 

राष्ट्रीय : काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार, १३ महिन्यांच्या राजकीय मोहिमेची घोषणा, 'या' मुद्यांवर रान उठविणार

राष्ट्रीय : Manmohan Singh :'मी काय केले, काय नाही, हे ठरवणे इतिहासाचे काम'; मनमोहन सिंग यांनी २०१४ मध्ये केलेलं विधान होतंय व्हायरल

पुणे : Manmohan Singh: कसलाही बडेजाव नसलेला साधा माणूस, पुण्यातून नेत्यांनी मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली

व्यापार : 'या' ५ निर्णयासाठी मनमोहन सिंग यांचा देश कायम ऋणी राहील; कोट्यवधी लोकं घेतायेत लाभ