शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 'PM नरेंद्र मोदींनी मणिपूरमध्ये जाऊन लोकांची माफी मागावी', काँग्रेसने साधला निशाणा

महाराष्ट्र : फडणवीसांच्या नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट, कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’’, काँग्रेसची मागणी  

महाराष्ट्र : “पुरावे नष्ट केल्यावर वाल्मीक कराडने सरेंडर केले का?”; काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला संशय

राष्ट्रीय : मनमोहन सिंग यांच्या मृत्यूच्या घटनेचा राजकारणासाठी वापर; विरोधी पक्षनेते विदेशात, भाजपचा आरोप

राष्ट्रीय : मला आनंद आहे की अमित शाहांनी...; गृहमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर प्रियांका गांधींचं खास ट्विट

राष्ट्रीय : देशात मनमोहन सिंग यांच्या निधनाचा शोक, तर राहुल गांधी नववर्ष साजरं करण्यासाठी व्हिएतनाममध्ये? काँग्रेस-भाजपात आरोप प्रत्यारोप  

महाराष्ट्र : केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान; 'त्या' विधानावर मंत्री नितेश राणे म्हणाले, मी वस्तुस्थिती मांडली

महाराष्ट्र : नितेश राणेंना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार आहे का? हे भाजपाने स्पष्ट करावे’’, काँग्रेसचा सवाल

राष्ट्रीय : मनमोहन सिंग यांच्या अस्थिकलश विसर्जनासाठी काँग्रेसचे नेते गेले नाहीत, समोर आले मोठे कारण

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : भाजपाचं डबल इंजिन म्हणजे तरुणांवर डबल अत्याचार; थंडीत लाठीचार्ज, पाण्याचा मारा अमानवीय