lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

Commonwealth Games 2022 Latest news

Commonwealth games 2022, Latest Marathi News

Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यानंतर आता २०२२मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण, यावेळेस फक्त महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास ४५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.
Read More
संकेतने तर बोहनी केली!, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले गौरवोद्गार; राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेत्यांशी साधला संवाद - Marathi News | Prime Minister Narendra Modi praised Sanket Sargar, Interaction with the winners of the Commonwealth Games | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :संकेतने तर बोहनी केली!, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले गौरवोद्गार; राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेत्यांशी साधला संवाद

मोदींनी संकेतच्या जखमेची व शस्त्रक्रियेचीही माहिती घेतली. ...

VIDEO:नीरज चोप्राचे स्वप्नभंग करून सुवर्ण जिंकणाऱ्या खेळाडूला लाथा बुक्क्यांनी मारहाण, व्हिडीओ व्हायरल   - Marathi News | Anderson Peters, the gold medalist at the World Athletics Championships, was brutally beaten at Grenada  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या ॲंडरसनला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. ...

Lisa Sthalekar:पुण्याच्या अनाथआश्रमात वाढलेली 'लैला' बनली ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची कर्णधार - Marathi News | Raised in an orphanage in Pune, Lisa Sthalekar became the captain of Australia's women's team | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पुण्याच्या अनाथआश्रमात वाढलेली 'लैला' बनली ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची कर्णधार

पुण्याच्या अनाथआश्रमात काही दिवस वाढलेली लिसा स्टालेकर पुढे जाऊन ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार बनली. ...

"यातूनच आम आदमी पक्षाची 'नियत' दिसून आली..."; कुस्तीपटू Divya Kakran ला प्रश्न विचारण्यावरून भाजपाने 'आप'वर डागली तोफ - Marathi News | BJP vs AAP over wrestler Divya Kakran CWG 2022 Bronze Medal winner slams with tweet Be it jawans or our athletes they seek evidence | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"यातून 'आप'ची नियत दिसून आली..."; दिव्या काकरा मुद्द्यावरून भाजपाची टीका

'तू दिल्लीकडून खेळल्याचं मला आठवत नाही' असा आम आदमी पक्षाकडून मिळालं होतं उत्तर   ...

आईनं फाटक्या साडीत बांधून ठेवले मेडल्स.. सुवर्णपदक विजेत्या अचिंताची आई म्हणते, लेकरं उपाशी झोपत तेव्हा.. - Marathi News | Achinta sheuli common wealth games 2022 : Mother kept his trophy in half torn saree | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईनं फाटक्या साडीत बांधून ठेवले मेडल्स.. सुवर्णपदक विजेत्या अचिंताची आई म्हणते, लेकरं उपाशी झोपत तेव्हा..

अचिंता शेऊलीनं राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. घरात खायला अन्न नाही डोक्यावर छप्पर नाही पण या तरुणानं आणि त्याच्या आईनंही जिद्द सोडली नाही. (Achinta sheuli common wealth games 2022) ...

आशिष नेहरा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची तयारी करतोय?, Virender Sehwagने पाकिस्तानी समालोचकाचे काढले वाभाडे   - Marathi News | Ashish Nehra Preparing For UK Prime Minister Elections? Virender Sehwag TROLLS Pakistani commentator Zaid Hamid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिष नेहरा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची तयारी करतोय?, वीरूचे ट्विट चर्चेत

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) हा सोशल मीडियावरील त्याच्या पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतो. ...

CWG 2022:पाकिस्तानचे २ बॉक्सर बर्गिंहॅममधून बेपत्ता; गायब जलतरणपटूचाही अद्याप शोध सुरू - Marathi News | CWG 2022 Pakistan's 2 boxers Suleman Baloch and Nazeerullah missing from birmingham | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पाकिस्तानचे २ बॉक्सर बर्गिंहॅममधून बेपत्ता; गायब जलतरणपटूचाही अद्याप शोध सुरू

राष्ट्रकुल स्पर्धेची सांगता होऊन आता ३ दिवस झाले आहेत. ...

CWG 2022: ११ दिवस, ८ सामने, २ पदके! भावाच्या हातचे जेवण खाऊन 'हा' खेळाडू बनला चॅम्पियन - Marathi News | Satwiksairaj Rankireddy's brother Ramcharan Rankireddy did cooking work for his brother at the Commonwealth Games | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :११ दिवस, ८ सामने, २ पदके! भावाच्या हातचे जेवण खाऊन 'हा' खेळाडू बनला चॅम्पियन

भारतासाठी राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ खूप खास ठरली असून यंदाच्या ११ दिवसाच्या स्पर्धेत भारताने विक्रमी पदके जिंकली आहेत. ...