Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यानंतर आता २०२२मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण, यावेळेस फक्त महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास ४५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. Read More
Commonwealth Games 2022 Judo Silver : राष्ट्रकुल स्पर्धेत बुधवारी भारताचा वेटलिफ्टर लवप्रीत सिंगने ( Lovepreet Singh) १०९ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकून पदकसंख्या १४ वर नेली. ...
Commonwealth Games 2022 Hockey : भारताच्या पुरुष व महिला हॉकी संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बुधवारी कॅनडाच्या पुरुष व महिला हॉकी संघावर विजय मिळवला. ...