लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

Commonwealth Games 2022 Latest news

Commonwealth games 2022, Latest Marathi News

Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यानंतर आता २०२२मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण, यावेळेस फक्त महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास ४५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.
Read More
CWC 2022 : सिल्व्हर मेडल जिंकूनही तुलिकाने मागितली आईची माफी, असं काय चुकलं तिचं? - Marathi News | Commonwealth Games 2022: Indian athlete Tulika Maan won silver medal in judo  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :CWC 2022 : सिल्व्हर मेडल जिंकूनही तुलिकाने मागितली आईची माफी, असं काय चुकलं तिचं?

Inspirational: बर्मिंगहेम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games 2022) रौप्य पदक जिंकून सगळ्या देशासाठी कौतुकाचा विषय ठरलेल्या दिल्लीच्या तुलिका मान हिचा हा प्रवास सोपा नव्हताच.. कोण ही तुलिका आणि कुठून सुरु झाला तिचा प्रवास ...

IND-W vs ENG-W Semi Final:स्मृती मानधनाची अर्धशतकी खेळी! फायनलच्या तिकिटासाठी इंग्लंडसमोर १६५ धावांचे आव्हान  - Marathi News | IND-W vs ENG-W Semi Final India has challenged England by 165 runs for victory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृतीची अर्धशतकी खेळी! फायनलच्या तिकिटासाठी इंग्लंडसमोर १६५ धावांचे आव्हान 

राष्ट्रकुल स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये अंतिम फेरी गाठण्यासाठी लढत होत आहे. ...

Commonwealth Games 2022 : महाराष्ट्राच्या सुपूत्राने करिष्मा केला; अविनाश साबळेने जिंकले ऐतिहासिक रौप्यपदक, मोडली केनियन मक्तेदारी - Marathi News | Commonwealth Games 2022 : Avinash Sable runs the 'race of his life' wins a silver in 3,000m steeplechase. First non-Kenyan athlete to finish on the podium in this event | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्राच्या सुपूत्राने करिष्मा केला; अविनाश साबळेने जिंकले ऐतिहासिक रौप्यपदक 

Commonwealth Games 2022 : s अविनाश साबळेने ३००० मीटर स्टीपलचेल शर्यतीच्या अंतिम फेरीत कडवी टक्कर दिली. केनियाचे तीन खेळाडूवर आघाडीवर होते अन्... ...

IND-W vs ENG-W Semi Final:क्रिकेटच्या पंढरीत मराठमोळ्या स्मृतीचा जलवा! अवघ्या २३ चेंडूत ठोकले अर्धशतक  - Marathi News | IND-W vs ENG-W Semi Final Smriti Mandhana has scored 50 runs in just 24 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटच्या पंढरीत मराठमोळ्या स्मृतीचा जलवा! अवघ्या २३ चेंडूत ठोकले अर्धशतक 

राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथमच क्रिकेटचा समावेश करण्यात आला असून क्रिकेटने सर्वांनाच आकर्षित केले आहे. ...

Commonwealth Games 2022 : १०००० मीटर चालण्याच्या शर्यतीत भारताला विक्रमी रौप्यपदक; प्रियांका गोस्वामीचा सर्वांना धक्का - Marathi News | Commonwealth Games 2022 : Priyanka Goswami win silver medal for India in the women 10000m walk final of CWG Athletics at Birmingham. Priyanka clocked personal best performance of 43:38   | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :१०००० मीटर चालण्याच्या शर्यतीत भारताला विक्रमी रौप्यपदक; प्रियांका गोस्वामीचा सर्वांना धक्का

Commonwealth Games 2022 : भारताच्या प्रियांका गोस्वामीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या १०००० मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. ...

CWG 2022:ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव, भारतीय महिला सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर - Marathi News | CWG 2022 Australia's women's hockey team defeated India 3-0 in a shoot-out in semi final match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव, भारतीय महिला सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय महिला हॉकी संघाचा उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभव झाला. ...

CWG 2022: ०.०१ सेकंदाने Hima Das चं स्वप्न भंगलं, अंतिम फेरी हुकली - Marathi News | india hima das fails to qualify for women 200m final in common wealth games 2022 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :०.०१ सेकंदाने Hima Das चं स्वप्न भंगलं, अंतिम फेरी हुकली

हिमा दासला दुसऱ्या उपांत्य फेरीत २३.४२ सेकंद वेळेसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. ...

CWG 2022: भारताचा 'डबल धमाका'! रौप्य पदकांसाठीच्या सामन्यात दिव्या काकरा, मोहित ग्रेवाल विजयी - Marathi News | CWG 2022: India's 'double blast'! Divya Kakra, Mohit Grewal won the silver medal match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताचा 'डबल धमाका'! रौप्य पदकांसाठीच्या सामन्यात दिव्या, मोहित विजयी 

भारतीय कुस्तीपटूंकडून पदकांची बरसात ...