शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यानंतर आता २०२२मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण, यावेळेस फक्त महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास ४५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

Read more

क्रिकेट : Commonwealth Games 2022: विरेंद्र सेहवागने अतिउत्साहाच्या भरात केलं Tweet, चूक लक्षात येताच ओढवली Delete करण्याची नामुष्की

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022: भारतासाठी रौप्यपदक जिंकलं, PM मोदींसह दिग्गजांनी अभिनंदन केलं तरीही संकेतला एका गोष्टीची खंत

सांगली : Commonwealth Games 2022: रौप्य पदक विजेत्या संकेतचे वडील म्हणाले, आम्हाला सुवर्णपदकाचाच विश्वास होता; पण...

अन्य क्रीडा : CWG 2022 P Gururaja: वेटलिफ्टर गुरूराज पुजारीला कांस्यपदक! भारताला दिवसातलं दुसरं मेडल

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022:भारतीय खेळाडूंचा डंका! बॅडमिंटन संघाने श्रीलंकेला चितपट करून मिळवला दुसरा विजय

अन्य क्रीडा : ४ वर्षांपूर्वी पान विकणाऱ्या पोरानं पटकावलं रौप्य; जाणून घ्या मराठमोठ्या संकेत महादेव सरगरची कहाणी

अन्य क्रीडा : Commonwealth Games:नीरज चोप्राच्या दुखापतीनंतर आता रोहित यादव कडून पदकाची आशा

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022: महाराष्ट्राच्या मराठमोळ्या सुपुत्राने इतिहास घडविला! संकेत महादेव सरगरला 'राष्ट्रकुल'मध्ये रौप्य

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022:भारताच्या १४ वर्षीय अनाहत सिंगने केली कमाल; पहिल्याच सामन्यात मिळवला विजय 

अन्य क्रीडा : Commonwealth 2022: उद्घाटन सोहळ्याच्या मध्येच लवलिना गेली निघून...