शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८

क्रीडाविश्वात मानाचं स्थान असलेली राष्ट्रकुल स्पर्धा यंदा ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट इथे होणार आहे. ४ ते १५ एप्रिल या काळात ही स्पर्धा रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करणारे भारताचे अनेक शिलेदार या स्पर्धेत जोमाने उतरलेत. गोल्ड कोस्टवर त्यांचं 'मिशन गोल्ड' यशस्वी व्हावं, हीच प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. या संपूर्ण स्पर्धेचं सविस्तर कव्हरेज... 

Read more

मुंबई : राष्ट्रकुलमधील सुवर्णपदक विजेत्या मधुरिका पाटकर हिचे सासरी जल्लोषात स्वागत

अन्य क्रीडा : मुलाने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकावं, राष्ट्रकुलचा स्टार पैलवान राहुलच्या आईची इच्छा... पुण्यात जंगी स्वागत