Next

राष्ट्रकुलमधील सुवर्णपदक विजेत्या मधुरिका पाटकर हिचे सासरी जल्लोषात स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 05:13 PM2018-04-17T17:13:50+5:302018-04-17T17:15:32+5:30

मुंबई - राष्ट्रकुल स्पर्धेतील टेबल टेनिस क्रीडाप्रकारात देशाला सुवर्णपदक जिंकून देणारी सुवर्ण कन्या मधुरीका पाटकर ( तोलगळकर ) हिचे ...

मुंबई - राष्ट्रकुल स्पर्धेतील टेबल टेनिस क्रीडाप्रकारात देशाला सुवर्णपदक जिंकून देणारी सुवर्ण कन्या मधुरीका पाटकर ( तोलगळकर ) हिचे मुलुंड येथील सासरी जल्लोषात स्वागत करण्यात आले. मधुरिकाचे पती आणि सासरच्यांसह मुलुंडकरांनी ढोल ताशांच्या गजरात तिचे जंगी स्वागत केले. (व्हिडीओ - विशाल हळदे)