लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयुक्त

आयुक्त

Commissioner, Latest Marathi News

आईसह अल्पवयीन मुलीची देहविक्री; स्पा सेंटरमधील धक्कादायक प्रकार, आता कारवाईत थेट ‘सील’ करणार - Marathi News | Minor girl and her mother sold for sex; Shocking incident at spa center, now action will be taken to 'seal' it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आईसह अल्पवयीन मुलीची देहविक्री; स्पा सेंटरमधील धक्कादायक प्रकार, आता कारवाईत थेट ‘सील’ करणार

अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने स्पा सेंटरमध्ये मसाज आणि अन्य सेवांच्या नावाखाली देहविक्री होत असल्याचे यावरून दिसून येत आहे ...

..तर सांगलीचे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांना सहआरोपी करू, लक्षवेधीवर गृहराज्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण - Marathi News | then we will make the then Sangli Commissioner Shubham Gupta a co accused Minister of State for Home Pankaj Bhoyar's clarification | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..तर सांगलीचे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांना सहआरोपी करू, लक्षवेधीवर गृहराज्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

बांधकाम परवान्यासाठी सात लाखांची लाच मागितल्याप्रकरणी सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना निलंबित केले आहे ...

पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती येणार एका क्लिकवर; ॲप तयार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार - Marathi News | Information about tourist places in Pune district will be available on one click; District administration takes initiative to create an app | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती येणार एका क्लिकवर; ॲप तयार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार

पुणे जिल्हा निसर्गसंपन्न असून गड-किल्ले, धरणे, टेकड्या, गवताळ प्रदेश, लेण्या, ऐतिहासिक वारसास्थळे असे पर्यटनाची अनेक ठिकाणे जिल्ह्यात आहेत ...

मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण; ५ वर्षांत केवळ १० किलोमीटरची ट्रंकलाइन, ४० किमीची कधी होणार? - Marathi News | Mula-Mutha river pollution control; Only 10 km trunk line in 5 years, when will it be 40 km? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण; ५ वर्षांत केवळ १० किलोमीटरची ट्रंकलाइन, ४० किमीची कधी होणार?

५ वर्षांत केवळ १० किलोमीटरची ट्रंकलाइन टाकण्यात आल्याने हा प्रकल्प पूर्ण होत असतानाच ट्रंकलाइनच जोडल्या नसतील तर प्रकल्प सुरू होणार कसा? असा सवाल उपस्थित होतोय ...

सांगली महापालिकेच्या ठेवी मुदतीपूर्वीच वर्ग केल्याप्रकरणी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढणार - Marathi News | The problems of the then Commissioner Shubham Gupta will increase in the case of transferring the deposits of Sangli Municipal Corporation before the due date | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेच्या ठेवी मुदतीपूर्वीच वर्ग केल्याप्रकरणी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढणार

शासनाकडे अहवाल सादर : २३६ कोटींच्या ठेवी खासगी बँकांमध्ये वर्ग ...

Sangli: गोपीचंद पडळकर-आयुक्तांमध्ये बैठकीत शाब्दिक खडाजंगी, वादावर पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने पडदा - Marathi News | Dispute in meeting between MLA Gopichand Padalkar and Commissioner over Sangli Municipal Corporation's encroachment action | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: गोपीचंद पडळकर-आयुक्तांमध्ये बैठकीत शाब्दिक खडाजंगी, वादावर पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने पडदा

‘पडळकर अभ्यासू; पण खूप आक्रमक’ ...

शुभम गुप्ता यांच्या सांगलीतील कारभाराची चौकशी करा - संजय पाटील  - Marathi News | Investigate the affairs of then Commissioner Shubham Gupta in Sangli says Sanjaykaka Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शुभम गुप्ता यांच्या सांगलीतील कारभाराची चौकशी करा - संजय पाटील 

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार ...

मूळ सातबारा आणि हस्तलिखित सातबारा यात बदल असल्यास; महसूल विभागाने घेतला हा निर्णय - Marathi News | If there is a change between the original Satbara and the handwritten Satbara; this decision was taken by the Revenue Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मूळ सातबारा आणि हस्तलिखित सातबारा यात बदल असल्यास; महसूल विभागाने घेतला हा निर्णय

Satbara भूमी अभिलेख विभागाने राबविलेल्या सातबारा उताऱ्यांच्या संगणकीकरण प्रकल्पांतर्गत मूळ सातबारा आणि हस्तलिखित सातबारा यात अनेक ठिकाणी तफावत असल्याचे आढळले होते. ...