रेंटलची घरे सुस्थितीत राहण्यासाठी पालिकेने विविध माध्यमांद्वारे प्रयत्न केले. परंतु त्यांचे हे सर्वच प्रयत्न अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आता शेवटचा उपाय म्हणून रेंटलमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनाच एकत्र करुन त्यांची कमिटी स्थापन करण्याचा निर्णय पालिकेने घे ...
ठाणे परिवहन प्रशासन सध्या खाजगी ठेकेदारावर जास्तीच मेहरबान झाल्याचे दिसत आहे. परिवहनच्या स्वत:च्या केवळ ८० च्या आसपासच बसेस रस्त्यावर धावत असून, ठेकेदाराच्या मात्र तब्बल १६२ बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे परिवहनच्या उत्पन्न वाढल्याचे दिसत असले तर ...
ठाणे महापालिकेमार्फत क्लस्टरच्या विकासासाठी स्टेशन परिसर आणि वागळे पट्याची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया अंमित टप्यात असून दोन महिन्यात प्रत्यक्षात सर्व्हेला सुरवात होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. ...
ई-लर्निंग अंमलबजावणी साडे तीन कोटीमध्ये करण्याचा प्रस्ताव आयुक्तांना देण्यात आला होता. मात्र त्याऐवजी या प्रकल्पांसाठी २१ कोटी रूपयांचा आराखड्याला प्रशासनाकडून स्थायी समितीची मंजुरी घेण्यात आली आहे. ...
सांगली : शासकीय अधिकारी हा कुणाचा असतो, हे साºयांनाच माहीत आहे. मी यापूर्वी जिल्ह्यात प्रांत, उपजिल्हाधिकारी पदावर भरपूर काम केले आहे. माझ्या कामाची पद्धत सांगलीकरांना नवी नाही. त्यामुळे कुणी माझ्यावर आरोप केले, तर ते जनतेला पटणारे नाहीत. माझ्या कार् ...
डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाचे मिनी थिएटर १ आॅक्टोबर पासून अघोषीत बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या हौशी राज्य नाट्य स्पर्धांच्या फेऱ्यांना फटका बसला आहे. आता या फेऱ्या थेट मुंबईला होणार असून थिएटरच्या दुरुस्तीला मात्र अद्यापही सुरवात ...
सांगली महापालिकेत काँग्रेसची सत्ता असल्यानेच भाजपच्या दोन्ही आमदारांनी शहराची वाट लावण्यासाठी रविंद्र खेबूडकर यांच्यासारख्या निष्क्रिय आयुक्तांना आणले आहे. त्यातून त्यांनी काय साधले? असा सवाल करीत विकास कामे सुरु न झाल्यास प्रसंगी आयुक्तांवर अविश्वास ...
ठाणे महापालिकेत सध्या टक्केवारीचे राजकारण गाजत असतांनाच दिव्यातील टॉयलेट घोटाळ्याचे प्रकरण समोर आले आहे. न बांधलेल्या टॉयलेटसाठी पालिकेने १ कोटी १९ लाख रुपयांचे बील अदा केल्याची माहिती समोर आली आहे. ...