राज्य परिवहन महामंडळ, बेस्ट उपक्रमाअंतर्गत ज्या पध्दतीने जेष्ठ नागरीकांना प्रवासात ५० टक्के सवलत दिली जाते. तशीच सवलत आता ठाणे परिवहन सेवेमार्फतही दिली जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव परिवहन समितीच्या बैठकीत मंजुर झाला आहे. ...
पुणे पालिकेच्या कचरा प्रकल्पांवर गेल्या दहा वर्षात कोट्यवधी रूपयांचा चुराडा करूनही एकही प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू नाही. मात्र आयुक्तांकडून याप्रकरणी चौकशीची कोणतीही कारवाई केली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ...
पारसिक नगर येथे टिएमटीचा ब्रेक फेल झाल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने चालकाने दाखविलेल्या प्रंसगावधनाने बसमधील सुमारे ४५ प्रवाशांचा जीव वाचला आहे. ...
फेरीवाल्यांवर होणाऱ्या कारवाईच्या विरोधात स्फूर्ती ठाणो जिल्हा फेरीवाला संघटनेच्या सोमवार पासून बेमुदत उपोषणाला सुरवात केली आहे. तिसऱ्या दिवसानंतरही त्यांच्या उपोषणाला मात्र पालिकेने दाद दिली नाही. ...
योजना सुरू आहे त्या शहरांमधील महापालिका आयुक्तांची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्याचा उपाय यावर शोधण्यात आला आहे. मात्र याबाबतीत स्वत: निर्णय न घेता केंद्र सरकारने त्याची जबाबदारी राज्य सरकारवर टाकली आहे. ...
कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांपासून गैरहजर राहिलेल्या तेरा कायम कर्मचाºयांना बडतर्फ करण्यात यावे, अशी शिफारस के.एम.टी. प्रशासनाने महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे गुरुवारी केली. ...
रेंटलची घरे सुस्थितीत राहण्यासाठी पालिकेने विविध माध्यमांद्वारे प्रयत्न केले. परंतु त्यांचे हे सर्वच प्रयत्न अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आता शेवटचा उपाय म्हणून रेंटलमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनाच एकत्र करुन त्यांची कमिटी स्थापन करण्याचा निर्णय पालिकेने घे ...