महापालिका मुख्यालयातील महिला शौचालयाची दुरावस्था झाल्याचा मुद्दा मंगळवारी झालेल्या महासभेत चांगलाच गाजला. जो पर्यंत शौचालयाची दुरुस्ती होत नाही, तो पर्यंत महासभेवर बहिष्कार घालण्याचा इशारा देत सर्व पक्षीय नगरसेविकांनी प्रशासनावर हल्लाबोल केला. ...
ठाणे - चालकांच्या भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा उपस्थित करीत सर्व पक्षीय नगरसेवकांनी ही भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी लावून धरली. त्यानुसार पिठासीन अधिकारी तथा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ही भरती प्रक्रिया स्थगिती ठेवण्याचे आदेश प्र ...
शहराला रोज किती पाणी आले कीती वापरले गेले, गळती कुठे होते, कशी होते, यासाठी पाण्याचे रोजच्या रोज मोजमाप करण्याचा म्हणजेच पाण्याचे आॅडीट करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार हे काम स्मार्टसिटीच्या माध्यमातून करण्याचा पालिकेचा मानस आहे ...
आयुक्त काका गार्डन द्या, नगरसेवक काका गार्डन द्या, आम्ही कोठे खेळायचे? असे म्हणत शामरावनगरमधील शाळकरी मुलांनी सांगली महापालिकेसमोर अनोखे आंदोलन केले. या परिसरात दोन कोटी रुपये खर्चाचे उद्यान मंजूर होते. पण हा निधी अन्यत्र वळविण्यात आल्याच्या निषेधार ...
परिवहनच्या बेफान कारभाराला लगाम घालण्यासाठी, ठाणे महापालिकेने आता पावले उचलली आहेत. त्यानुसार आता ई. आर. पी. या संगणक प्रणालीचा आधार घेतला जाणार आहे. त्यामाध्यमातून परिवहनचा कारभार सुधारण्याचा पालिकेचा मानस आहे. ...
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तांना महापालिका आयुक्तांनी त्यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने प्रशासकीय अधिकार बहाल केले आहेत. ...
स्टेशन आणि नौपाडा भागातील रस्त्यावरील वाहतुक कोंडी दुर करण्यासाठी आता ठाणे महापालिका नौपाडा प्रभाग समितीचे कार्यालय तोडणार आहे. त्याठिकाणी तळ अधिक दोन मजल्यांचे पार्कींग प्लाझा उभारण्यात येणार आहे. ...
ठाणे महापालिकेत आजही जीएसटी बाबत संभ्रम कायम आहे. १५ सप्टेंबर पर्यंत, दराबाबत निश्चिती होणार होती. परंतु आता नोव्हेंबर संपत आला तरी शासनाकडून पालिकेला याची माहिती न मिळाल्याने विकास कामांबाबत पालिकेत संभ्रमाचे वातावरण आहे. ...