नव्या वर्षात ठाणेकरांचा प्रवास धुळीच्या प्रदुषणापासून आणि चकाचक धुतलेल्या रस्त्यावरुन होणार आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यासाठी एका समितीची स्थापना केली असून त्यांच्या माध्यमातून शहरातील अशा रस्त्यांचा सर्व्हे सुरु होत आहे. ...
ठाणेकरांचा प्रवास नव्या वर्षात आरामदायी असाच होणार आहे. परिवहनच्या ताफ्यात आता इलेक्ट्रीक आणि इथेनॉईलवर चालणाऱ्या बसेस टप्याटप्याने दाखल होणार आहेत. साध्या दरात एसची प्रवास ठाणेकरांना मिळणार आहे. ...
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी सुट्टीच्या दिवशी देखील सर्व विभागांच्या अधिकाºयांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महत्वाचे प्रकल्प जून अखेर पूर्ण करण्याचे आदेश संबधींत विभागाला दिले. ...
ठाणे महापालिकेच्या विविध वास्तुंच्या ठिकाणी आता पीपीपीच्या माध्यमातून सौर उर्जेद्वारे १० मेगॉवॅट वीज निर्मिती केली जाणार आहे. महावितरणपेक्षा कमी दरात पालिकेला ही वीज उपलब्ध होणार आहे. ...
पहिल्याच बैठकीत ५ हजाराहून अधिक वृक्ष तोडीचे प्रस्ताव मंजुर करणाऱ्या ठाणे महापालिकेला आता हे प्रकरण चांगलेच अंगलट आले आहे. दक्ष नागरीकाने यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...
महिलांसाठी ठाणे महापालिकेमार्फत पिंक अर्बन रेस्ट रुमची संकल्पना पुढे आणली आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात शहराच्या मुख्य भागात १० रेस्ट रुम उभारण्यात येणार आहेत. ...
आयुक्तांना दोन वर्षे मुदतवाढ देण्याच्या मुद्यावरुन सध्या पालिका वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. परंतु, मुदतवाढीचा ठराव झाल्याचा नसल्याचा सुर आता येऊ लागला आहे. ...
शासकीय नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरूणांना लुबाडणार्या पाच आरोपींच्या मुसक्या ठाणे पोलिसांनी आवळल्या. अनेक वर्षांपासून ही टोळी या गोरखधंद्यात गुंतल्याचा संशय असून, त्यांनी जवळपास एक कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे. ...