लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयुक्त

आयुक्त

Commissioner, Latest Marathi News

ठाणे परिवहन सेवेच्या थांब्यावरील प्रवासी उचलल्यास खाजगी बसेसच्या विरोधात होणार गुन्हे दाखल - Marathi News | If the passengers of the Thane transport service take the strike, then the cases will be filed against private buses | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे परिवहन सेवेच्या थांब्यावरील प्रवासी उचलल्यास खाजगी बसेसच्या विरोधात होणार गुन्हे दाखल

वारंवार पत्रव्यवहार करुन खाजगी बसेसच्या विरोधात पुरावे सादर करुन देखील आरटीओकडून या बसेसवर कारवाईच होत नसल्याची बाब शुक्रवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत प्रशासनाचे निदर्शनास आणली आहे. ...

ठाणे महापालिकेच्या महासभेत कचरा उचलणे बंद केल्याच्या मुद्यावरुन गदारोळ, आधी जनजागृती करा मगच कचरा उचलणे बंद करा, महापौरांनी दिले आदेश - Marathi News | Thane Municipal Corporation's general assembly should stop the garbage from the garbage and stop the garbage, then stop lifting the garbage, the mayor ordered | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेच्या महासभेत कचरा उचलणे बंद केल्याच्या मुद्यावरुन गदारोळ, आधी जनजागृती करा मगच कचरा उचलणे बंद करा, महापौरांनी दिले आदेश

शहरातील विविध आस्थापना आणि सोसायटींनी १५ डिसेंबर पर्यंत कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरु न केल्याने अखेर पालिकेने काही सोसायटींचा कचरा उचलणे बंद केले. त्याचे पडसाद महासभेत उमटले असून जोपर्यंत जनजागृती केली जात नाही, तोपर्यंत कचरा उचलणे बंद ...

ठाणे महापालिकेच्या ठेकेदाराने लाटले घंटागाडी कर्मचाऱ्यांचे कोट्यावधी रुपये, कामगारांचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | Thane corporator's contractor looted thousands of garbage workers, workers' agitation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेच्या ठेकेदाराने लाटले घंटागाडी कर्मचाऱ्यांचे कोट्यावधी रुपये, कामगारांचा आंदोलनाचा इशारा

ठाणे महापालिकेच्या सेवेत घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ठेकेदाराने १ कोटी ४४ लाख हडप केल्याचा आरोप रिपाइं एकतावादीने केला आहे. या विरोधात कचरा बंद आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. ...

ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये ८० टक्के मुख्याध्यापकांची कमतरता, बीएलओच्या कामांमुळे शिक्षक हैराण - Marathi News | Thane municipal schools lack the strength of 80%, teachers' job due to BLO's work | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये ८० टक्के मुख्याध्यापकांची कमतरता, बीएलओच्या कामांमुळे शिक्षक हैराण

ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये ८० टक्के मुख्याध्यापकांची कमतरता असल्याची बाब समोर आली आहे. तसेच अनेक शिक्षकांना बीएलओचे काम लावण्यात आल्याने शिक्षक हैराण झाले आहेत. ...

ठाणे महापालिका राबविणार दिवा - शिळ भागातही अमृत योजनेअंतर्गत भुयारी गटार योजना - Marathi News | Under the scheme, under the Amrit scheme, the sub-divisional drainage scheme will be implemented in Thiruvananthapuram district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिका राबविणार दिवा - शिळ भागातही अमृत योजनेअंतर्गत भुयारी गटार योजना

दिवा भागातील रखडलेली भुयारी गटार योजना आता खऱ्या अर्थाने मार्गी लागणार आहे. ठाणे महापालिकेने केंद्राच्या अमृत योजनेतून ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पारसिक चौपाटीचे स्वप्न जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांचे आश्वासन - Marathi News | Sanjeev Jaiswal's assurance to complete the dream of Parasik Chowpatti till June | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पारसिक चौपाटीचे स्वप्न जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांचे आश्वासन

येत्या जूनअखेर पर्यंत पारसिक चौपाटीचे स्वप्न साकार केले जाईल असे आश्वासन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहे. सोमवारी त्यांनी सुरु असलेल्या कामांचा पाहणी दौरा केला. ...

ठाणे शहरातील धोकादायक झाडांच्या बाबतीत नागरिकांकडून सूचना मागविणार, वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Decision in the meeting of the Tree Authority, Thane will call for information from the citizens in case of dangerous plants in the city | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहरातील धोकादायक झाडांच्या बाबतीत नागरिकांकडून सूचना मागविणार, वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय

महत्त्वाच्या विविध विषयांवर आज महापालिकेत बैठक पार पडली. आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ...

ठाण्यातील १२०० युनिट शौचालये ब्रॅन्ड ठाण्याच्या रंगात रंगणार, २० दिवसात केले जाणार बदल - Marathi News | Thane's 1200 units toilets will be painted in branded Thane, change will be done within 20 days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील १२०० युनिट शौचालये ब्रॅन्ड ठाण्याच्या रंगात रंगणार, २० दिवसात केले जाणार बदल

ठाणे महापालिकेने शहरातील १२०० युनिट शौचालये ब्रॅन्ड ठाण्याच्या रंगात रंगविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील २० दिवसात ही शौचालये रंगविली जाणार असून त्यावर ब्रॅन्ड ठाण्याचा लोगो देखील प्रकाशित केला जाणार आहे. ...