साखर कारखान्यांचा वजन काटा गेल्या काही वर्षापासून ऑनलाइन केला आहे. त्यामुळे चोख वजन होते अशा भ्रमात राहण्याचे कारण नाही. ऑनलाइन काट्यातूनही शेतकऱ्यांचा काटा काढण्याचे काम सुरूच आहे. ...
साखर आयुक्तांनी अशा कारखान्यांना गाळप परवाना नाकारला असतानाही हंगाम सुरू केल्याने जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांना २० कोटी ३२ लाख २५ हजार रुपये दंडाची नोटीस बजावली आहे. ...