लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयुक्त

आयुक्त, मराठी बातम्या

Commissioner, Latest Marathi News

नव्या वर्षामध्ये सांगलीकरांच्या दिमतीला ई-बससेवा, आयुक्तांनी मिरजेतील डेपोच्या कामाची केली पाहणी - Marathi News | Sangli Municipal Corporation plans to start e-bus service for citizens in January February | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नव्या वर्षामध्ये सांगलीकरांच्या दिमतीला ई-बससेवा, आयुक्तांनी मिरजेतील डेपोच्या कामाची केली पाहणी

सांगली : महापालिका क्षेत्रात नागरिकांसाठी ई-बस सेवा जानेवारी-फेबु्रवारीमध्ये सुरू करण्याचा मानस आहे. त्यामुळे मिरज येथे सुरू असलेल्या ई-बस डेपोचे ... ...

Nilesh Ghaywal: खोट्या माहितीच्या आधारे पासपोर्ट मिळवला; गुंड घायवळचा पासपोर्ट होणार रद्द - Marathi News | Passport obtained based on false information; Goon injured person's passport will be cancelled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nilesh Ghaywal: खोट्या माहितीच्या आधारे पासपोर्ट मिळवला; गुंड घायवळचा पासपोर्ट होणार रद्द

नीलेश घायवळने पासपोर्टसाठी नीलेश गायवळ नावाचे आधारकार्ड बनवून त्या नावानेच पासपोर्ट मिळवला असल्याची बाब देखील पोलिस तपासात समोर ...

फरार गुंड नीलेश घायवळ लंडनमध्ये नव्हे तर स्वीत्झर्लंडमध्ये; पोलीस आयुक्तांचे स्पष्टीकरण - Marathi News | Absconding gangster Nilesh Ghaywal is not in London but in Switzerland; Police Commissioner clarifies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फरार गुंड नीलेश घायवळ लंडनमध्ये नव्हे तर स्वीत्झर्लंडमध्ये; पोलीस आयुक्तांचे स्पष्टीकरण

घायवळला पासपोर्ट अहिल्यानगर येथील अधीक्षक कार्यालयातून देण्यात आला, त्याला मिळालेला पासपोर्ट आणि व्हिसा गुन्हेगारी रेकॉर्ड असताना कसा मिळाला? ...

प्रशासनाच्या ढकलाढकलीत रस्ता झाला बेवारस; सोलापूर बाजार ते गोळीबार मैदान रस्त्यावर खड्डेच खड्डे - Marathi News | The road has become abandoned due to the administration's negligence; The road from Solapur Bazaar to Goliwal Maidan is full of potholes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रशासनाच्या ढकलाढकलीत रस्ता झाला बेवारस; सोलापूर बाजार ते गोळीबार मैदान रस्त्यावर खड्डेच खड्डे

प्रशासनाने जबाबदारीची ढकला ढकली न करता रस्ता खड्डेमुक्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ...

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड - Marathi News | Sangli Municipal Corporation's Park Superintendent suspended for dereliction of duty, six engineers fined | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड

आयुक्तांचा दणका  ...

'पुण्यात रस्त्यांना खड्डे खूप पडले आहेत, रस्ते चांगले करा', थेट मुख्यमंत्र्यांकडूनच शहरातील खड्ड्यांची तक्रार - Marathi News | There are a lot of potholes on the roads in Pune make the roads better complaint about potholes in the city directly from the Chief Minister devendra fadanvis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुण्यात रस्त्यांना खड्डे खूप पडले आहेत, रस्ते चांगले करा', थेट मुख्यमंत्र्यांकडूनच शहरातील खड्ड्यांची तक्रार

पुणे शहरातील रस्त्यांवर पडलेल्या या खड्ड्यांमुळे वाहनाचालकांचे कंबरडे मोडण्याची वेळी आली आहे ...

रस्त्यावर पिचकारी मारणे पडले भारी; २२ महिन्यांत ७ कोटींचा दंड, १ लाख निर्लज्जांवर कारवाई - Marathi News | Spraying on the streets has become a big problem; fine of Rs 7 crore in 22 months, action against 1 lakh shameless people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्यावर पिचकारी मारणे पडले भारी; २२ महिन्यांत ७ कोटींचा दंड, १ लाख निर्लज्जांवर कारवाई

नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, अस्वच्छता करणे, कचरा जाळणे टाळावे, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, महापालिकेचा इशारा ...

टपऱ्या, स्टॉल उध्वस्त; अनधिकृत फ्लेक्सही काढले, आंदेकरांच्या प्रभाव क्षेत्रात महापालिकेची अतिक्रमण कारवाई - Marathi News | Tents, stalls demolished; Unauthorized billboards also removed, Municipal Corporation takes action against encroachment in Andekar's area of influence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टपऱ्या, स्टॉल उध्वस्त; अनधिकृत फ्लेक्सही काढले, आंदेकरांच्या प्रभाव क्षेत्रात महापालिकेची अतिक्रमण कारवाई

नाना पेठेत संत कबीर चौक, मासळी बाजार आणि परिसरातील वस्तीत आंदेकर टोळीच्या दहशतीचा गैरफायदा घेत अतिक्रमण केले, स्टॉल, टपऱ्या सुरू केल्या होत्या ...