लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयुक्त

आयुक्त, मराठी बातम्या

Commissioner, Latest Marathi News

Video: पुण्यात अतिक्रमण कारवाई दरम्यान तुफान राडा; जेसीबी वर दगडफेक तर अधिकाऱ्यांना बेदम मारहाण - Marathi News | during encroachment operation in Pune JCB was stoned and officers were beaten to citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात अतिक्रमण कारवाई दरम्यान तुफान राडा; जेसीबी वर दगडफेक तर अधिकाऱ्यांना बेदम मारहाण

पुणे महापालिकेत प्रशासक असल्याने शहरात सर्वत्र अतिक्रमण कारवाई सुरु झाली आहे ...

पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात पाण्याचे चांगलेच 'प्रेशर'; गिरीश बापटांनी केली पाहणी - Marathi News | Good pressure of water in Pune Municipal Commissioner bungalow Inspected by Girish Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात पाण्याचे चांगलेच 'प्रेशर'; गिरीश बापटांनी केली पाहणी

पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत अतिरिक्त आयुक्त स्वत: लक्ष घालणार ...

PMC: पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आमदार सुनील टिंगरे यांनी आणला हक्कभंग - Marathi News | MLA Sunil Tingre brought violation of rights against Pune Municipal Corporation officials | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC: पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आमदार सुनील टिंगरे यांनी आणला हक्कभंग

विकास कामांसाठी ना हरकत प्रमाणपत्र न दिल्याने होणार कारवाई ...

नाशिक मनपाच्या प्रशासकपदाची सूत्रे पवार यांनी स्वीकारली - Marathi News | Pawar accepted the post of Nashik Municipal Corporation Administrator | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मनपाच्या प्रशासकपदाची सूत्रे पवार यांनी स्वीकारली

महापालिकेचे नूतन आयुक्त आणि प्रशासक म्हणून रमेश पवार यांनी गुरुवारी (दि.२४) मावळते आयुक्त कैलास जाधव यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. जाधव यांची मात्र नवीन ठिकाणी अद्याप नियुक्ती झालेली नाही. ...

बेभान चाला, पळा! पोलीस आयुक्तांची मुंबईकरांना "संडेस्ट्रीट"ची अनोखी ट्रीट - Marathi News | Walk, run! Unique treatment of "Sundaystreet" to Mumbaikars by the Commissioner of Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेभान चाला, पळा! पोलीस आयुक्तांची मुंबईकरांना "संडेस्ट्रीट"ची अनोखी ट्रीट

Mumbai Police : मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी, सकाळी ६ ते १०  वाजेपर्यंत मुंबईतील ६ विभागांमध्ये रस्त्यांवर वाहतूक बंदी केली आहे. ...

म्हाडाशी पंगा घेणे महापालिकेच्या अंगलट - Marathi News | Conflict with MHADA Municipal Corporation's Anglat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :म्हाडाशी पंगा घेणे महापालिकेच्या अंगलट

शहरातील एक एकरापेक्षा अधिक मोठ्या गृहनिर्माण क्षेत्रातील ३० टक्के घरकुले किती, अकरा वर्षांत मंजूर केलेले अभिन्यास किती, याची गेल्या नोव्हेंबर महिन्यांपासून म्हाडाने मागितलेली माहिती वेळेत न दिल्याने महापालिकेच्या प्रशासकांवर बेतली आहे. सोमवारी (दि २१ ...

PMC: नागरीकांनी तक्रारींसाठी 'या' नंबरवर संपर्क साधा; पुणे महापालिका आयुक्तांचे आवाहन - Marathi News | PMC: Citizens can call 'Ya' for complaints; Appeal of Pune Municipal Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC: नागरीकांनी तक्रारींसाठी 'या' नंबरवर संपर्क साधा; पुणे महापालिका आयुक्तांचे आवाहन

नागरीकांना वेळ देण्याचे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश ...

चंद्रपूर महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानाचा वाद हायकोर्टात - Marathi News | Dispute over residence of Chandrapur Municipal Commissioner reaches in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रपूर महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानाचा वाद हायकोर्टात

मनपा आयुक्तांनी यासंदर्भात १५ फेब्रुवारी २०२२ रोजी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली, पण त्याची दखल घेण्यात आली नाही़ असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. ...