मुंढवा येथील जमीन व्यवहारात आरोपी करण्यात आलेल्या पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचा बोपोडीतील प्रकरणात संबंध नसल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले ...
galap parwana मागील वर्षीच्या गाळपावर मुख्यमंत्री निधी व पूरग्रस्त निधी प्रत्येकी पाच रुपये व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे महामंडळ निधीचे तीन रुपये भरलेल्या चार साखर कारखान्यांना साखर आयुक्त कार्यालयाने गाळप परवाने दिले आहेत. ...
बारामती पंचायत समितीचे उपअभियंता कुपल यांच्यावर नोटांचे बंडल घेतल्याचा आणि प्रकरण दाबण्यासाठी ऑनलाइन पैसे पाठवल्याचा गंभीर आरोप असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यकारी अभियंता पदावर बढती देण्यात आली आहे. ...