लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयुक्त

आयुक्त, मराठी बातम्या

Commissioner, Latest Marathi News

पावसाळी कामांसाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करा; मुरलीधर मोहोळ यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना - Marathi News | Fix responsibility on officials for monsoon works Muralidhar Mohol's instructions to the municipal administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाळी कामांसाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करा; मुरलीधर मोहोळ यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना

यंदा पावसाळ्यामध्ये कोणत्याही भागात पाणी शिरू नये, यासाठी आवश्यक ती काळजी घ्या, त्याप्रमाणे अहवाल तयार करा ...

कोथरूड मतदारसंघावरच पथविभागाची मर्जी; शहरातील इतर रस्त्यांचं काय? - Marathi News | The Road Department's preference is only for Kothrud constituency what about other roads in the city? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूड मतदारसंघावरच पथविभागाची मर्जी; शहरातील इतर रस्त्यांचं काय?

शहरात सर्वत्र मिसिंग लिंकमुळे रस्ते रखडलेले असताना पथ विभागाकडून केवळ कोथरूड मतदारसंघातील रस्ते व मिसिंग लिंक पूर्ण करण्याकडेच लक्ष दिले जात आहे ...

Sugarcane FRP 2024-25 : उसाची थकीत एफआरपी १५ टक्के व्याजासह द्यावी लागणार - Marathi News | Sugarcane FRP 2024-25 : Sugarcane FRP dues will have to be paid with 15 percent interest | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane FRP 2024-25 : उसाची थकीत एफआरपी १५ टक्के व्याजासह द्यावी लागणार

Sugarcane FRP 2024-25 गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप झालेल्या उसाचे एफआरपी प्रमाणे सगळे पैसे साखर कारखान्यांनी अद्याप दिलेले नाहीत. ...

शेतकऱ्यांचे पैसे थकविणाऱ्या या पाच साखर कारखान्यांवर 'आरआरसी' ची कारवाई - Marathi News | RRC takes action against these five sugar factories for Paying dues frp money to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांचे पैसे थकविणाऱ्या या पाच साखर कारखान्यांवर 'आरआरसी' ची कारवाई

Sugarcane FRP 2024-25 सरलेल्या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे थकविणाऱ्या पाच साखर कारखान्यांची आरआरसी अन्वये साखर आयुक्तांनी कारवाई केली आहे. ...

'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा - Marathi News | 'T. N. Seshan had asked for the Home Minister's post', sensational claim in former Governor's book | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा

T N Seshan: इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी बुधवारी या ‘द अनडाइंग लाईट : ए पर्सनल हिस्ट्री ऑफ इंडिपेंडंट इंडिया’चे प्रकाशन केले होते. ...

सांगली महापालिका क्षेत्रातील सर्व अतिक्रमणे हटविणार; दहा दिवसांत यादी करा, आयुक्त सत्यम गांधी यांचे आदेश - Marathi News | All encroachments in Sangli Municipal Corporation area will be removed, List them within ten days orders Commissioner Satyam Gandhi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिका क्षेत्रातील सर्व अतिक्रमणे हटविणार; दहा दिवसांत यादी करा, आयुक्त सत्यम गांधी यांचे आदेश

शिक्षणात राजकीय दबाव चालू देणार नाही ...

परवानगी न घेता क्लास चालवणारे व विद्यार्थ्यांना भडकवणाऱ्यांवर कठोर कारवाई; पोलीस आयुक्तांचा इशारा - Marathi News | Strict action will be taken against those who run classes without permission and incite students pune Police Commissioner warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परवानगी न घेता क्लास चालवणारे व विद्यार्थ्यांना भडकवणाऱ्यांवर कठोर कारवाई; पोलीस आयुक्तांचा इशारा

दोन ते तीन महिने परीक्षा लांबणीवर पडल्यास खासगी क्लासचालक-मालक आर्थिकदृष्ट्या मालामाल होत आहेत ...

सांगली महापालिका आयुक्तपदी सत्यम गांधी यांची वर्णी - Marathi News | Satyam Gandhi appointed as Sangli Municipal Commissioner | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिका आयुक्तपदी सत्यम गांधी यांची वर्णी

कार्यक्षम अधिकारी म्हणून गांधी यांची ओळख ...