Sur Nava Dhyas Nava Show Grand Finale : सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा अंतिम सोहळा सर्वोत्तम ६ स्पर्धकांचा कमाल परफॉर्मन्स आणि मराठी सिनेसृष्टीतील लाडक्या कलाकारांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. ...
आरूषने याआधीही आपल्या निरागस अभिनयानी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेतच आता बाल नागनाथांच्या भूमिकेत तो कशा पद्धतीनं आपल्याला भुरळ घालतो, हे पाहणं रंजक ठरणार आहे. ...
रमा राघव मालिकेत रक्षाबंधन विशेष भागात एक आगळावेगळा सोहळा रंगणार आहे, ज्यात बहिणीने बहिणीला राखी बांधून तिला तिचे रक्षण करण्याचे वचन दिले जाणार आहे. ...