लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कलर्स मराठी

कलर्स मराठी, मराठी बातम्या

Colors marathi, Latest Marathi News

जीव झाला वेडापिसामध्ये शिवा - सिद्धी ज्योतीबाला काय घालणार साकडं ? - Marathi News | What will be in the prayers by ridhi siddhi to jotiba in jeev zala yedapisa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जीव झाला वेडापिसामध्ये शिवा - सिद्धी ज्योतीबाला काय घालणार साकडं ?

प्रत्येक मुलीच्या आयुष्यात लग्न ही खूप महत्वाची घटना असते. कारण यानंतर तिचे संपूर्ण आयुष्यचं बदलून जाते. ती स्वत:च घर सोडून दुसऱ्या घरी जाते. ...

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'मध्ये नव्या अध्यायाला सुरुवात - Marathi News | New chapter in balumamachya Navane Changbhale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'मध्ये नव्या अध्यायाला सुरुवात

संत बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” ही मालिका कलर्स मराठीवर तुफान गाजते आहे. ...

'एकदम कडक'मध्ये बिग बॉसच्या पहिल्या सीझनचे स्पर्धक देणार धमाकेदार परफॉर्मन्स - Marathi News | Big boss first season contestants will give dashing performance in 'ekdum kadak' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एकदम कडक'मध्ये बिग बॉसच्या पहिल्या सीझनचे स्पर्धक देणार धमाकेदार परफॉर्मन्स

'बिग बॉस'चे दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच निमित्ताने या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाला सुपरहिट बनवणारे सदस्य एकदम कडकच्या मंचावर आले आहेत. ...

‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News |  'And ... Dr. Kashinath Ghanekar, on a small screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला

आता ‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट कलर्स मराठीवर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ...

स्टुडंट ऑफ द इयर २ मधील कलाकारांनी रायझिंग स्टार 3 च्या सेटवर अशी केली धमाल मस्ती - Marathi News | Summer camp on Rising Star 3 with Student of The Year 2 cast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टुडंट ऑफ द इयर २ मधील कलाकारांनी रायझिंग स्टार 3 च्या सेटवर अशी केली धमाल मस्ती

रायझिंग स्टार 3 च्या प्रत्येक आठवड्यामध्ये प्रेक्षकांना एक थीम पाहायला मिळते. यंदाच्या भागाची थीम ही समर कॅम्प असून या भागासाठी काही विशेष पाहुणे उपस्थित राहाणार आहेत. ...

आत्याबाई उडवणार सिध्दी- शिवाच्या लग्नाचा बार ! - Marathi News | Siddhi-Shiva marriage in Jeev Jhala Yedapisa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आत्याबाई उडवणार सिध्दी- शिवाच्या लग्नाचा बार !

जीव झाला येडापिसा मालिकेच्या कथेची मांडणी, चित्रीकरण, मालिकेतील पात्र, रिअल लोकेशन्स यामुळे जीव झाला येडापिसा ही मालिका प्रेक्षकांना अल्पावधीतच आपलीशी आणि वास्तवादी वाटते आहे. ...

'ऑल द बेस्ट'मुळे प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले - संजय नार्वेकर - Marathi News | The audience got a lot of love because of 'All the Best' - Sanjay Narvekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ऑल द बेस्ट'मुळे प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले - संजय नार्वेकर

संजय मोने यांच्या 'कानाला खडा' या चॅट शोची सर्वत्र चर्चा चालू आहे. या कार्यक्रमात संजय मोने कलाकारांशी गप्पा मारतात आणि त्यांच्या आयुष्यातील काही आठवणींना उजाळा देतात. ...

प्रतिक्षा संपली...लाँच झाला Bigg Boss Marathi 2 चा प्रोमो!! एकदा पाहाच... - Marathi News | Launch Bigg Boss 2 Promo !! Seeing once ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रतिक्षा संपली...लाँच झाला Bigg Boss Marathi 2 चा प्रोमो!! एकदा पाहाच...

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या वेळेस कोणते ख्यातनाम व्यक्ती जातील याविषयाचे तर्क बांधण्यास देखील सुरुवात झाली आहे. पण आता सर्व फॅन्सची प्रतिक्षा संपली आहे. नुकताच Bigg Boss Marathi 2 चा प्रोमो लाँच झाला आहे. ...