कलर्स मराठी, मराठी बातम्या FOLLOW Colors marathi, Latest Marathi News
कलर्स मराठीवरील बायको अशी हव्वी आणि शुभमंगल ऑनलाईन या मालिकांमध्ये येत्या आठवड्यात जान्हवी – विभास आणि शंतनू – शर्वरी यांचा लग्नसोहळा बघायला मिळणार आहे. ...
सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका रंजक वळणावर पोहचली आहे. ...
जीव माझा गुंतला ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. ...
या अभिनेत्याने आजवर अनेक मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. तो पहिल्यांदाच एका मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...
'जय जय स्वामी समर्थ' मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले. ...
तब्बल दोन वर्षानंतर मीरा जोशी छोट्या पडद्यावर पुनरागमन करते आहे. ...
श्रीधरचे बिंग लवकरच फुटणार असले तरी स्वाती एका संकटात अडकणार आहे. ...
एखाद्या नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला रे झाला की, आता कोणती मालिका बंद होणार? असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो. ...