लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कलर्स मराठी

कलर्स मराठी, मराठी बातम्या

Colors marathi, Latest Marathi News

"दोन्ही वेळची साफसफाई त्यानेच का करावी?", सूरज चव्हाणला दिलेल्या कामावरुन मराठी अभिनेत्याने राग केला व्यक्त - Marathi News | chala hawa yeu dya actor ankur wadhave anger over the job given to suraj Chavan in bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दोन्ही वेळची साफसफाई त्यानेच का करावी?", सूरज चव्हाणला दिलेल्या कामावरुन मराठी अभिनेत्याने राग केला व्यक्त

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये सूरज चव्हाणला चपला, साफसफाई करायची कामं सांगितल्याने मराठी अभिनेत्याने संताप व्यक्त केलाय (bigg boss marathi 5) ...

"या मदमस्त तरुणीला माज असून..."; वर्षा उसगावकरांनी थेट 'बिग बॉस'कडे केली निक्की तांबोळीची तक्रार - Marathi News | varsha usgaonkar angry on nikki tamboli and complaint to bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या मदमस्त तरुणीला माज असून..."; वर्षा उसगावकरांनी थेट 'बिग बॉस'कडे केली निक्की तांबोळीची तक्रार

वर्षा उसगावकरांनी अखेर सहन न होऊन निक्की तांबोळीची थेट बिग बॉसकडे तक्रार केली (varsha usgaonkar, bigg boss marathi 5) ...

'वीकेंड का वार'च्या आधी रितेश देशमुख देणार 'भाऊचा धक्का', 'बिग बॉस मराठी'चं नवं गाणं रिलीज - Marathi News | riteish deshmukh new song bigg boss marathi 5 bhaucha dhakka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वीकेंड का वार'च्या आधी रितेश देशमुख देणार 'भाऊचा धक्का', 'बिग बॉस मराठी'चं नवं गाणं रिलीज

आज बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये विकेंड का वार रंगणार आहे. याआधी बिग बॉस मराठीचं रितेश देशमुखवर शूट झालेलं नवं गाण प्रेक्षकांच्या भेटीला आलंय (bigg boss marathi 5) ...

वर्षा उसगावकरांचा पुन्हा अपमान, यावेळी जान्हवीकडून! जय दुधाणेचा राग अनावर म्हणाला- - Marathi News | Jai Dudhane lashes out at Nikki Tamboli and janhavi killekar for insult varsha usgaonkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वर्षा उसगावकरांचा पुन्हा अपमान, यावेळी जान्हवीकडून! जय दुधाणेचा राग अनावर म्हणाला-

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये वर्षा उसगावकरांचा पुन्हा अपमान झालेला दिसला. त्यामुळे बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक जय दुधाणेने सोशल मीडियावर संपप्त पोस्ट लिहिली आहे (bigg boss marathi 5) ...

"जिंकण्यासाठी दुसऱ्याला बाहेर काढायचंय...", निक्कीने वर्षा उसगावकरांचा केलेल्या अपमानावर किशोरी शहाणेंचं स्पष्ट मत - Marathi News | actress Kishori Shahane clear opinion on Nikki tamboli insult Varsha Usgaonkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जिंकण्यासाठी दुसऱ्याला बाहेर काढायचंय...", निक्कीने वर्षा उसगावकरांचा केलेल्या अपमानावर किशोरी शहाणेंचं स्पष्ट मत

निक्की तांबोळीने वर्षा उसगावकरांचा बिग बॉस मराठीच्या नवीन घरात अपमान केला. त्यावर अभिनेत्री किशोरी शहाणेंनी त्यांचं मत व्यक्त केलंय (bigg boss marathi 5) ...

बाssई! धुसफूस संपली, वाद मिटला? निक्की तांबोळी-वर्षा उसगावकर खळखळून हसल्या - Marathi News | Nikki Tamboli and Varsha usgaonkar became friends again in bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाssई! धुसफूस संपली, वाद मिटला? निक्की तांबोळी-वर्षा उसगावकर खळखळून हसल्या

बिग बॉसमध्ये निक्की आणि वर्षा उसगावकर यांच्यात काही दिवसांपूर्वी कडाक्याचं भांडण झालं होतं. नवीन प्रोमोत मात्र त्यांच्यात मैत्री झालेली दिसतेय (bigg boss marathi 5) ...

'अबीर गुलाल' मालिकेत रोमांचक वळण, श्रीचा जीव जडलाय अगस्त्यवर; पण... - Marathi News | Exciting twist in 'Abeer Gulal' serial, Shree loves Agastya; But... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अबीर गुलाल' मालिकेत रोमांचक वळण, श्रीचा जीव जडलाय अगस्त्यवर; पण...

Abeer Gulal Serial : 'अबीर गुलाल' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. मालिकेतील श्री, शुभ्रा आणि अगस्त्य हे त्रिकूट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता मालिकेत एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. ...

"तुम सब उसको डरा सकते हो लेकिन..."; सूरज चव्हाणबाबत उत्कर्ष शिंदे एकाच वाक्यात खूप काही सांगून गेला - Marathi News | singer utkarsh shinde support suraj chavan in bigg boss marathi 5 guligat dhoka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम सब उसको डरा सकते हो लेकिन..."; सूरज चव्हाणबाबत उत्कर्ष शिंदे एकाच वाक्यात खूप काही सांगून गेला

उत्कर्ष शिंदेने सूरज चव्हाणला सपोर्ट करताना खास वाक्य वापरलं आहे (bigg boss marathi 5) ...