लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कलर्स मराठी

कलर्स मराठी, मराठी बातम्या

Colors marathi, Latest Marathi News

पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळेच्या कुटुंबाला पाहिलंय का? पत्नी अन् दोन मुलींसोबतची 'हॅपी फॅमिली' - Marathi News | pandharinath Paddy Kamble family photo and details bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळेच्या कुटुंबाला पाहिलंय का? पत्नी अन् दोन मुलींसोबतची 'हॅपी फॅमिली'

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये पॅडी अर्थात पंढरीनाथ कांबळे सहभागी आहे. पॅडीच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या (paddy kamble, bigg boss marathi 5) ...

Video: पॅडी कांबळेने केली अभिजीत सावंतची कमाल नक्कल, सर्व सदस्यांची हसून हसून पुरेवाट - Marathi News | pandharinath paddy kamble doing mimicry of singer abhijieet sawant in bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: पॅडी कांबळेने केली अभिजीत सावंतची कमाल नक्कल, सर्व सदस्यांची हसून हसून पुरेवाट

पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडी कांबळेने घरातील गायक अभिजीत सावंतची कमाल नक्कल केली आहे (abhijeet sawant. paddy kamble) ...

बाssई! छोट्या पुढारीने निक्कीसोबत केलं फ्लर्ट, मग मिळाली गालावर पप्पी; Video व्हायरल - Marathi News | chota pudhari ghanashyam darode flirt with nikki tamboli in bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाssई! छोट्या पुढारीने निक्कीसोबत केलं फ्लर्ट, मग मिळाली गालावर पप्पी; Video व्हायरल

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमधील छोटा पुढारी आणि निक्की तांबोळीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय (bigg boss marathi 5) ...

"माझी उंची कमी असल्याने मी तिला..."; कांदेपोहे कार्यक्रमावेळी पॅडी कांबळेने बायकोला काय सांगितलं? - Marathi News | pandharinath paddy kamble talk about first meeting with his wife anita kamble bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझी उंची कमी असल्याने मी तिला..."; कांदेपोहे कार्यक्रमावेळी पॅडी कांबळेने बायकोला काय सांगितलं?

बिग बॉस मराठीमध्ये सहभागी असलेला पॅडी कांबळेंचा कांदेपोह्यांचा कार्यक्रम कसा होता याचा धमाल किस्सा त्याने सांगितलाय (bigg boss marathi 5, pandharinath kamble) ...

'बिग बॉस'मध्ये जायला कोकण हार्टेड गर्लने दिलेला नकार, अंकिता म्हणालेली- "तिथे जाऊन भांडण..." - Marathi News | Konkan hearted girl ankita walawalkar refusal to go to Bigg Boss marathi season 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'मध्ये जायला कोकण हार्टेड गर्लने दिलेला नकार, अंकिता म्हणालेली- "तिथे जाऊन भांडण..."

सध्या बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची चांगलीच चर्चा असून कोकण हार्टेड गर्ल नावाने ओळखली जाणाऱ्या अंकिता वालावलकरने एकदा बिग बॉसमध्ये जाण्यास नकार दिला होता (bigg boss marathi 5, ankita walawalkar) ...

ज्याची घरात चर्चा त्याचा नंबर वरचा! दुसऱ्या आठवड्यात हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट? - Marathi News | bigg boss marathi season 5 week 2 nomination task who will be nominate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्याची घरात चर्चा त्याचा नंबर वरचा! दुसऱ्या आठवड्यात हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट?

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमधील दुसऱ्या आठवड्यातलं नॉमिनेशन कार्य झालं असून हे सदस्य नॉमिनेट झाल्याची चर्चा आहे (bigg boss marathi 5) ...

'अंतरपाट' मालिकेत नवा ट्विस्ट, गौतमी-क्षितिजच्या लग्नाचे सत्य अखेर येणार जान्हवीसमोर - Marathi News | A new twist in the 'Antarpat' series, the truth of Gautami-Kshitij's marriage will finally come before Janhvi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अंतरपाट' मालिकेत नवा ट्विस्ट, गौतमी-क्षितिजच्या लग्नाचे सत्य अखेर येणार जान्हवीसमोर

'अंतरपाट' (Antarpat Serial) मालिकेत एक रंजक वळण येणार आहे. गौतमी आणि क्षितिजच्या लग्नाचे सत्य अखेर जान्हवीसमोर येणार आहे. ...

हरिनामाचा गजर अन् फुलांचा वर्षाव; 'बिग बॉस'मधून बाहेर आलेल्या पुरुषोत्तम दादांचं गावकऱ्यांकडून जंगी स्वागत - Marathi News | bigg boss marathi 5 contestants Purushottam Dada Patil grand welcome in his village alandi pune | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हरिनामाचा गजर अन् फुलांचा वर्षाव; 'बिग बॉस'मधून बाहेर आलेल्या पुरुषोत्तम दादांचं गावकऱ्यांकडून जंगी स्वागत

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमधून बाहेर आलेले पहिले स्पर्धक किर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यांचं त्यांच्या गावी जोरदार स्वागत करण्यात आलंय (purushottam dada patil, bigg boss marathi 5) ...