खाण घोटाळा प्रकरणात विशेष तपास पथकाकडून हरिश मेलवानी यांची गुरुवारी चौकशी करण्यात आली. एसआयटीचे निरीक्षक दत्तगुरु सावंत व इतरांकडून रायबंदर येथील क्राईम ब्रँच कार्यालयात त्यांना त्यांच्या खनिज व्यवहारासंबंधी विविध प्रश्न विचारण्यात आले. ...
कोळसा खाण घोटाळा प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मधू कोडा यांना दिल्लीच्या विशेष सीबीआय न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. ...