लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वच्छता टिप्स

Cleaning tips in Marathi, फोटो

Cleaning tips, Latest Marathi News

स्वच्छता-Cleaning-गृह स्वच्छताच नाही तर पर्सनल क्लिनिंग आणि हायजिनपर्यंत सर्वकाही कसे करायचे हे सांगणाऱ्या उपयुक्त टिप्स.
Read More
बाल्कनीत विष्ठेचा वास येतो-कबुतरांनी उच्छाद मांडलाय? 5 उपाय, एकही कबुतर घाण करणार नाही - Marathi News | How To Remove Pigeons From Balcony : 5 Methods To Remove Pigeons From Your Roof | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :बाल्कनीत विष्ठेचा वास येतो-कबुतरांनी उच्छाद मांडलाय? 5 उपाय, एकही कबुतर घाण करणार नाही

How To Remove Pigeons From Balcony : बाल्कनीत तुम्ही भरपूर सामान ठेवला असेल तर तो आधी काढून टाका. ...

खराब झालं तरी फेकू नका फ्रीजमध्ये साठवलेले बटर, ५ पद्धतीने वापरा, घर राहिल साफ - स्वच्छ - Marathi News | How to reuse butter for cleaning Clever household hacks with old butter Alternative uses of butter in home cleaning | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :खराब झालं तरी फेकू नका फ्रीजमध्ये साठवलेले बटर, ५ पद्धतीने वापरा, घर राहिल साफ - स्वच्छ

Spoiled butter uses: Old butter hacks: Butter cleaning tips: Household cleaning tricks: चला तर पाहूया, खराब झालेलं बटर वापरण्याचे ५ भन्नाट उपयोग... ...

किचन सिंकमध्ये पाणी तुंबून राहते- घाण अडकते? ४ उपाय, दुर्गंधी होईल गायब- सिंक चमकेल नव्यासारखे - Marathi News | how to clean a clogged kitchen sink at home best hacks to remove bad smell from kitchen sink natural ways to unclog kitchen sink and remove dirt | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :किचन सिंकमध्ये पाणी तुंबून राहते- घाण अडकते? ४ उपाय, दुर्गंधी होईल गायब- सिंक चमकेल नव्यासारखे

kitchen sink cleaning: clogged sink solution: remove bad odor from sink: जर आपल्यालाही या समस्येला वारंवार सामोरे जावे लागत असेल तर हे ४ सोपे उपाय करुन पाहा. ...

फरशी कितीही पुसली तरीही काळे-पिवळे डाग दिसतात? ५ टिप्स- मिनिटांत चमकेल आरशासारखी - Marathi News | How to remove black and yellow stains from floor at home Best home remedies for shiny mirror-like floor | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :फरशी कितीही पुसली तरीही काळे-पिवळे डाग दिसतात? ५ टिप्स- मिनिटांत चमकेल आरशासारखी

Floor cleaning tips: Remove yellow stains from floor: Home cleaning hacks: रासायनिक फ्लोअर क्लीनर खरेदी करण्यापेक्षा घरगुती पद्धतीने स्वच्छ केल्यास लादी चमकण्यास मदत होईल. ...

घरातल्या टॉयलेट सीटवर काळे- पिवळे डाग पडले? चमचाभर कॉफी पावडर करेल कमाल- खसाखसा न घासताही टॉयलेट सीट चमकेल - Marathi News | How to clean toilet seat stains naturally at home Best home remedy to remove black and yellow toilet stains Coffee powder hack for toilet cleaning | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :घरातल्या टॉयलेट सीटवर काळे- पिवळे डाग पडले? चमचाभर कॉफी पावडर करेल कमाल- खसाखसा न घासताही टॉयलेट सीट चमकेल

Toilet cleaning hacks: Coffee powder cleaning: Toilet seat stains removal: घरातील टॉयलेट सीटवर काळे किंवा पिवळे थर साचले असतील तर चमचाभर कॉफीचा हा सोपा उपाय करुन पाहा. ...

सिल्कची साडी ड्राय क्लिनला देण्यापूर्वी लक्षात ठेवा ५ गोष्टी, चमक न जाता साडी दिसेल नवीकोरी अनेक वर्षे - Marathi News | Best tips to remember before giving silk saree for dry cleaning Step-by-step silk saree care before dry cleaning How to maintain the shine of silk saree for years | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :सिल्कची साडी ड्राय क्लिनला देण्यापूर्वी लक्षात ठेवा ५ गोष्टी, चमक न जाता साडी दिसेल नवीकोरी अनेक वर्षे

Silk saree dry cleaning tips : How to care for silk saree: Silk saree maintenance: सिल्कची साडी नेसणार असाल तर ड्राय क्लिनिंगला देण्यापूर्वी या ५ गोष्टी कायम लक्षात ठेवा. ...

फक्त १ मिनिटांत चकचकीत चमकतील तांब्याची भांडी, घाईगडबडीत घासायची राहिली असेल तर हा घ्या उपाय - Marathi News | How To Clean Copper Utensils Easily : 1 Minute Copper Utensils Cleaning Hacks | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :फक्त १ मिनिटांत चकचकीत चमकतील तांब्याची भांडी, घाईगडबडीत घासायची राहिली असेल तर हा घ्या उपाय

How To Clean Copper Utensils Easily (Homemade copper cleaner) : गणपतीच्या पुजेआधी तांब्याची भांडी स्वच्छ करण्याची खास ट्रिक पाहूया. ...

पिठाला जाळं लागतं-पोरकिडेही दिसतात? डब्यात ठेवा १ पदार्थ, पीठ टिकेल अनेक महिने - Marathi News | Flour Spoiled Quickly From Moisture Adopt This Tricks To Protect Flour | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पिठाला जाळं लागतं -पोरकिडेही दिसतात? डब्यात ठेवा १ पदार्थ, पीठ टिकेल अनेक महिने

Tricks To Protect Flour From Insects : छोट्या छोट्या टिप्स पिठाचं शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. ...