लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वच्छता टिप्स

Cleaning tips in Marathi

Cleaning tips, Latest Marathi News

स्वच्छता-Cleaning-गृह स्वच्छताच नाही तर पर्सनल क्लिनिंग आणि हायजिनपर्यंत सर्वकाही कसे करायचे हे सांगणाऱ्या उपयुक्त टिप्स.
Read More
बाथरूम-किचनमधील नळांवरील डाग दूर करण्याचे सोपे उपाय, लगेच होतील चमकदार! - Marathi News | Best way to clean bathroom taps at home | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बाथरूम-किचनमधील नळांवरील डाग दूर करण्याचे सोपे उपाय, लगेच होतील चमकदार!

तुम्ही जर नियमितपणे नळांची स्वच्छता केली तर त्यांवर डाग किंवा चिकटपणा वाढत नाही. पण जर तुम्ही स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं तर मग समस्या वाढते. ...

वॉश बेसिनवरचे पिवळे डाग निघता निघत नाहीत, १ सोपा उपाय-बेसिन चमकेल पांढरेशुभ्र - Marathi News | how to clean dirty white washbasin at home cleaning tips : Yellow stains on the wash basin won't go away, 1 simple solution - the basin will shine white | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वॉश बेसिनवरचे पिवळे डाग निघता निघत नाहीत, १ सोपा उपाय-बेसिन चमकेल पांढरेशुभ्र

how to clean dirty white washbasin at home cleaning tips : घरच्या घरी क्लिनर तयार करुन बेसिन घासले तर ते नव्यासारखे चमकायला मदत होते ...

संत्री- मोसंबीच्या सालींचे तुम्ही विचारही केला नसेल एवढे भन्नाट उपयोग, ६ खास टिप्स... - Marathi News | 6 amazing uses of orange peels, how to reuse orange peel | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :संत्री- मोसंबीच्या सालींचे तुम्ही विचारही केला नसेल एवढे भन्नाट उपयोग, ६ खास टिप्स...

जुने चमचे नव्यासारखे चमकविण्यासाठी २ सोप्या टिप्स- काळे पडलेले चमचे होतील एकदम चकाचक - Marathi News | how to maintain shine on old steel utensils, 2 best home hacks to clean old steel spoon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जुने चमचे नव्यासारखे चमकविण्यासाठी २ सोप्या टिप्स- काळे पडलेले चमचे होतील एकदम चकाचक

Home Hacks: घरातले जुने चमचे काळपट पडले असतील किंवा त्यांच्यावरची चमक कमी झाली असेल,तर हे काही घरगुती उपाय करून बघा.(2 best home hacks to clean old steel spoon) ...

पंखा पुसूनही डाग तसेच? धुळीने माखलेला पंख स्वच्छ करण्यासाठी १ खास ट्रिक; मिनिटात पंखा स्वच्छ - Marathi News | 3 fan cleaning hacks that you should know of | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पंखा पुसूनही डाग तसेच? धुळीने माखलेला पंख स्वच्छ करण्यासाठी १ खास ट्रिक; मिनिटात पंखा स्वच्छ

3 fan cleaning hacks that you should know of : सणावाराला झटपट पंखा स्वच्छ करण्यासाठी १ युक्ती फॉलो करून पाहा.. ...

घासून घासून कॉलर फाटते पण डाग जात नाहीत? लगेच करा 'हे' सोपे-स्वस्त उपाय! - Marathi News | How to clean shirt collars stains? use these 3 simple tips | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :घासून घासून कॉलर फाटते पण डाग जात नाहीत? लगेच करा 'हे' सोपे-स्वस्त उपाय!

How to Clean Shirt collar : बरेच लोक हे डाग दूर करण्यासाठी वेगवेगळे डिटर्जेंट, लिक्विडचा वापर करतात. कॉलर फाटते, पण डाग काही जात नाही. ...

गॅस शेगडीवरील डाग आणि चिकटपणा दूर करणारे स्वस्तात-मस्त ६ उपाय, चमकदार होईल शेगडी! - Marathi News | 6 easy tips to remove Stains and Sticks from gas stove | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गॅस शेगडीवरील डाग आणि चिकटपणा दूर करणारे स्वस्तात-मस्त ६ उपाय, चमकदार होईल शेगडी!

Gas stove Cleaning Tips : शेगडीवर एक चिकटपणा येतो. शेगडीचे बटनही चिकट होतात आणि त्यावर आणखी धूळ माती बसते. हे स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. ...

शाळेची सॅक - ऑफिसची बॅग घाण झाली? १ ट्रिक - न घासताही बॅग होईल स्वच्छ, दिसेल नवीकोरी - Marathi News | How to Clean / Wash School Bag Easily Without Washing | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शाळेची सॅक - ऑफिसची बॅग घाण झाली? १ ट्रिक - न घासताही बॅग होईल स्वच्छ, दिसेल नवीकोरी

How to Clean / Wash School Bag Easily Without Washing : बॅग आपण महिनोमहिने स्वच्छ करत नाही; यासाठीच खास ट्रिक ...