लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
सीएए, एनआरसीबाबत राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका, विरोध करणाऱ्यांना लगावला टोला - Marathi News | Raj Thackeray Support to CAA & NRC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएए, एनआरसीबाबत राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका, विरोध करणाऱ्यांना लगावला टोला

मोर्चाला उत्तर मोर्चानेच असेल, असे मी सांगितले होते, त्यांना चोख उत्तर दिले. ...

मोर्चात मुस्लिमांचाही 'मनसे' सहभाग, घुसखोरांविरुद्धच राज ठाकरेंना राग - Marathi News | Raj Thackeray's anger against instruder, MNS long march in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोर्चात मुस्लिमांचाही 'मनसे' सहभाग, घुसखोरांविरुद्धच राज ठाकरेंना राग

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मोर्चा पार पडला. ...

मनसेच्या मोर्चासाठी दिव्यांग आजोबांनी नगरहून गाठली मुंबई - Marathi News | Divyang grandfather has reached Mumbai for MNS march | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेच्या मोर्चासाठी दिव्यांग आजोबांनी नगरहून गाठली मुंबई

मनसे स्थापनेपासून ते पक्षात काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. ...

सीएए, एनआरसी कायदा मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच; नागपाड्यातील आंदोलक महिलांचा निर्धार - Marathi News | The movement continued until CAA, NRC repealed the law; Determination of agitating women in Nagpada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएए, एनआरसी कायदा मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच; नागपाड्यातील आंदोलक महिलांचा निर्धार

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) नागपाडा येथे सुरू असलेले महिलांचे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय आंदोलक महिलांनी घेतला आहे. ...

 नागपुरात  सीएए-एनआरसी-एनपीआर विरुद्ध पुन्हा एल्गार - Marathi News | Elgar again against CAA-NRC-NPR in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपुरात  सीएए-एनआरसी-एनपीआर विरुद्ध पुन्हा एल्गार

केंद्र सरकारच्या नागरिकत्व संशोधन कायदा (सीएए), एनआरसी व एनपीआरविरुद्ध नागपुरातील नागरिकांनी पुन्हा एकदा आपला आवाज बुलंद केला. पश्चिम नागपुरातील नागरिकांनी संविधान बचाव रॅली काढली. ...

मनसेच्या मोर्च्याआधी पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना धाडल्या नोटिसा - Marathi News | Notices issued by police before MNS workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या मोर्च्याआधी पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना धाडल्या नोटिसा

शांतता भंग केल्यास या नोटिशीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. ...

‘सीएए’ मोदींनी नाही, तर गांधींनी सर्वप्रथम मांडले - शिवराय कुळकर्णी - Marathi News | 'CAA' is not by Modi, but by Gandhi - Shivray Kulkarni | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘सीएए’ मोदींनी नाही, तर गांधींनी सर्वप्रथम मांडले - शिवराय कुळकर्णी

राष्ट्रीय सुरक्षा मंच अकोलाच्यावतीने गुरुवारी विराट हुंकार सभेचे आयोजन केले होते. ...

सीएएविरोधी आंदोलकांना विरोधकांकडून चिथावणी; पंतप्रधान मोदी यांचा आरोप - Marathi News | PM narendra modi says should be granted Indian citizenship to minorities in Pakistan pandit jawaharlal Nehru was of the opinion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीएएविरोधी आंदोलकांना विरोधकांकडून चिथावणी; पंतप्रधान मोदी यांचा आरोप

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधी आंदोलनांना काँग्रेस व डावे पक्ष चिथावणी देत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लोकसभेत केला. ...