लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
सगळेच रस्ता अडवू लागल्यास कसं चालेल?; शाहीन बाग प्रकरणावरुन सर्वोच्च न्यायालयाचा सवाल - Marathi News | Protest but dont block roads Supreme court tells Shaheen Bagh protesters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सगळेच रस्ता अडवू लागल्यास कसं चालेल?; शाहीन बाग प्रकरणावरुन सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

सीएए, एनआरसीच्या विरोधात दोन महिन्यांपासून शाहीन बाग परिसरात आंदोलन सुरू असल्यानं वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ...

शाहीनबाग आंदोनाच्या विरोधातील याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी - Marathi News | A hearing on the petition against Shaheenbagh protest will be heard in the Supreme Court today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाहीनबाग आंदोनाच्या विरोधातील याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी)च्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीतील शाहीनबाग येथे जोरदार आंदोलन सुरु आहे. ...

शाहीनबाग : व्हिडिओची दखल घेऊन कारवाई करा : प्रियांका गांधी - Marathi News | Shaheenbagh: Take Action by Taking Care of the Video: Priyanka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाहीनबाग : व्हिडिओची दखल घेऊन कारवाई करा : प्रियांका गांधी

निदर्शकांनी आधी रविवारी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती. ...

सीएए, कलम ३७० वर पुनर्विचार नाही, मोदींचं स्पष्टीकरण - Marathi News | There is no reconsideration of the CAA, Section 4, modi says | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीएए, कलम ३७० वर पुनर्विचार नाही, मोदींचं स्पष्टीकरण

पंतप्रधान मोदी यांचे स्पष्टीकरण : १,२५० कोटींच्या विकासकामांचे वाराणसीत लोकार्पण ...

व्हिडिओ व्हायरल : ‘जामिया’त पोलिसांचा लाठीमार - Marathi News | Video Viral: Policeman sticks in 'Jamia' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हिडिओ व्हायरल : ‘जामिया’त पोलिसांचा लाठीमार

१५ डिसेंबरच्या कारवाईचे सीसीटीव्ही चित्रीकरण आले समोर : दिल्ली पोलिसांची बदनामी; सर्वच स्तरांतून जोरदार टीका ...

व्होट बँकेच्या राजकारणासाठी सीएएला विरोध - Marathi News | CAA opposition to vote bank politics from congress, bjp allegation by nadda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्होट बँकेच्या राजकारणासाठी सीएएला विरोध

जे. पी. नड्डांची विरोधकांवर टीका : नवी मुंबईतील भाजपच्या अधिवेशनामध्ये पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ...

भाजपा नेते गिरीराज सिंह म्हणतात, पंतप्रधान म्हणजे देवाचे अवतार - Marathi News | union minister giriraj singh calls pm narendra modi an reincarnation of god | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा नेते गिरीराज सिंह म्हणतात, पंतप्रधान म्हणजे देवाचे अवतार

गिरीराज सिंह यांच्याकडून पंतप्रधानांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव ...

'मतभेदांना देशविरोधी ठरवणं हा लोकशाहीवरील हल्ला' - Marathi News | Labeling Dissent Anti National attacks on the Heart of Democracy says Justice Chandrachud | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मतभेदांना देशविरोधी ठरवणं हा लोकशाहीवरील हल्ला'

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांचं प्रतिपादन ...