सिडकोच्या पणन विभागाने अलीकडेच जाहीर केलेल्या भूखंड विक्री योजना क्रमांक ४० अन्वये नवी मुंबईच्या विविध नोडमध्ये असलेल्या विविध आकाराच्या आणि वापराच्या ४७ भूखंडांसाठी प्रस्ताव मागविले होते. ...
सिडकोच्या मालमत्तेसाठी भाडेपट्ट्याच्या अटीनुसार अनर्जित उत्पन्नाचा भरणा करणे आवश्यक नाही. अशा मालमत्ता फ्री होल्ड करण्यासाठी टेलिस्कोपिक पद्धतीने गणना केली जाईल. ...