CIDCO News in Marathi | सिडको मराठी बातम्या | सिडको लॉटरी मराठी बातम्या FOLLOW Cidco, Latest Marathi News
न्यायालयाने राज्य सरकारला नव्याने भूसंपादनाची प्रक्रिया राबवून शेतकऱ्यांना २०१३च्या नव्या कायद्याप्रमाणे भरपाई देण्याचे आदेश दिले. ...
सोमवारी झालेल्या सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत त्यासंबंधीच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली आहे. ...
यामुळे नवी मुंबई शहर शिक्षण, आरोग्य, क्रीडा क्षेत्रात भरारी घेणार आहे. ...
शिवजयंतीच्या मुहूर्तावर काढलेल्या संगणकीय सोडतीत पसंतीचे घर न मिळालेल्या १८८१ अर्जदारांना सिडकोने तळोजातील घरांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे ग्राहकांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
CIDCO Lottery 2025 Result: सरकारवर नाराज असलेल्या एका बड्या राजकीय नेत्याच्या दबावामुळेच पूर्वनियोजित सोडत पुढे ढकलल्याचे म्हटले जात आहे. ...
जालना जिल्ह्यातील खरपुडी येथे नवीन शहर उभारण्याचा सिडकोचा प्रकल्प २०१९ पासून वादात आहे. ...
घरांचे विक्री धोरण शिथिल करण्यासाठी सिडकोकडून चाचपणी सुरू ...
CIDCO Lottery 2025 Last Date: ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोच्या संबंधित विभागाने केले आहे. ...