मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रात छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, राज्य शासनाने 1 नोव्हेंबर 2022 च्या पत्रान्वये नाशिक येथील सिडकोचे कार्यालय बंद करण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला आहे. ...
सिडकोच्या नैना क्षेत्रात एमएमआरडीएकडून मोठ्या प्रमाणात रेंटल हाउसिंगची कामे सुरू आहेत. अशा घरांपैकी संबधित विकासक एमएमआरडीएला ५० टक्के घरे मोफत देतात. ...
उरण तालुक्यातील ११ हजार हेक्टर पेक्षा अधिकची जमीन सिडकोने १९७० मध्येच नवी मुंबईच्या विकासाच्या नावाने संपादीत केली आहे. त्यानंतर ५२ वर्षांनी पुन्हा एकदा उरण मधील शेतकऱ्यांच्या उर्वरित जमिनी संपादीत करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. ...
खरे पाहिले तर नवी मुंबई महापालिकेची नियोजन प्राधिकरण म्हणून स्थापना केल्यानंतर येथील भूखंडाचे मालक असलेल्या सिडकोनेही कोणताही भूखंड विकताना महापालिकेची परवानगी घेणे कायद्यानुसार बंधनकारक आहे ...