CIDCO News in Marathi | सिडको मराठी बातम्या | सिडको लॉटरी मराठी बातम्या FOLLOW Cidco, Latest Marathi News
सिडकोने बांधलेला ६०० मीटर लांबीचा हा बंधारा आता ३० एकरावरील या तलावात येणारा भरतीच्या पाण्याचा प्रवाह रोखणारा कच्चा रस्ता बनला आहे. ...
वनविभागासह पाेलिसांची तत्परता. ...
नेरूळ येथील प्रवासी जलवाहतूक जेट्टी बांधताना सिडकोेने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घातलेल्या अटी व शर्तींचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले आहे. ...
गेल्या पाच वर्षांत सिडकोने विविध घटकांसाठी विविध गृहयोजनांच्या माध्यमातून जवळपास तीस हजार घरांची योजना जाहीर करून त्यांची संगणकीय सोडत काढली आहे. ...
जमीन मालकांवर गुन्हा दाखल करा : तहसीलदारांनी दिले आदेश ...
लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी शासकीय पातळीवरून प्रयास सुरू आहे. ...
...मात्र सिडकोचेच काही भ्रष्ट अधिकारी, या तक्रारींकडे दुर्लक्ष करून संगनमताने बिल्डरांच्या फायद्यासाठी भुखंड विक्रीस हातभार लावीत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ...
पावसाळ्यापूर्वी पूर्ण हाेणार पुलाचे काम. ...