सिडकोने प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर तळोजा आणि द्रोणागिरी नोडमधील ३,३२२ घरांची योजना जाहीर केली होती. परंतु, विविध कारणांमुळे या योजनेची सोडत काढण्यास विलंब झाला. ...
विशेष म्हणजे येथील प्रकल्पग्रस्तांना सहा महिन्यांत साडेबारा टक्के भूखंडांचे वाटप केले जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गेल्या वर्षी विधान परिषदेत दिली होती. ...