म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
CIDCO Home: विविध कारणांमुळे सिडकोची जवळपास १२ हजार घरे विक्रीविना पडून आहेत. ती विकण्यासाठी गृहविक्री धोरणात बदल करण्याची चाचपणी सिडकोकडून केली जात आहे. ...
CIDCO News: येत्या जून महिन्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले विमानोड्डाण करण्याचा संकल्प सिडकोने साेडला आहे. या विमानतळाची मुंबईसह ठाणे आणि परिसराशी कनेक्टिव्हिटी वाढावी, यासाठी यासाठी सिडकोसह एमएमआरडीएने कंबर कसली आहे. ...
ही बाब लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी नावडे नोडमध्ये मध्यमवर्गीयांसाठी प्रस्तावित केलेली १८,८२० टू बीएचके घरांची योजना गुंडाळण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे, असे सूत्रांनी सांगितले. ...