पर्वती मतदार संघाचे माजी आमदार, भाजपाचे माजी शहराध्यक्ष विश्वास गांगुर्डे यांचे निधन
उत्तर कोकणात (मुंबई) आज उष्णतेची लाट राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भात जोराचे वारे, वीजा, गारपीट यांच्यासह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हा इशारा उद्यापर्यंत राहील.
चंकी पांडे हा बॉलिवूड अभिनेता आहे. सुयश पांडे हे त्याचे खरे नाव. पण बॉलिवूडमध्ये तो चंकी पांडे या नावाने ओळखला जातो. रॉकी, आग ही आग, तेजाब, आंखे अशा अनेक चित्रपटांत त्याने काम केले आहे.