लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाताळ

नाताळ

Christmas, Latest Marathi News

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.
Read More
जळगावात शुभेच्छांनी होणार नाताळाला प्रारंभ - Marathi News | Happy Holi Christmas in Jalgaon will start | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात शुभेच्छांनी होणार नाताळाला प्रारंभ

प्रभू येशूंनी सांगितलेला शांती, समृद्धी व एकात्मतेचा संदेश आणि त्यासोबत घरोघरी नाताळच्या शुभेच्छा देऊन ख्रिश्चन बांधवांच्या नाताळ सणाला शुक्रवारी सुरुवात होत आहे. ...

Christmas 2018: ख्रिसमसला मित्रांना द्या हे स्वस्तात मस्त गिफ्ट! - Marathi News | Christmas 2018 : Secret santa budget gift ideas | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Christmas 2018: ख्रिसमसला मित्रांना द्या हे स्वस्तात मस्त गिफ्ट!

ही आहेत ख्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी भारतातील सर्वोत्तम ठिकाणे - Marathi News | These are the best places in India to celebrate Christmas | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :ही आहेत ख्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी भारतातील सर्वोत्तम ठिकाणे

...अन् आजारी मुलांसाठी बराक ओबामा झाले सांताक्लॉज - Marathi News | Former Us President Obama dressed like santa claus Delights ill Kids With Christmas Gifts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...अन् आजारी मुलांसाठी बराक ओबामा झाले सांताक्लॉज

अमेरिकेच्या माजी अध्यक्षांनी रुग्णालयात साजरा केला ख्रिसमस ...

सोलापुरातीतल चर्चमध्ये अन् घरोघरी होेतेय येशू जन्माची तयारी - Marathi News | Preparing for Jesus to be born in Solapuramal Church and in the house | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातीतल चर्चमध्ये अन् घरोघरी होेतेय येशू जन्माची तयारी

सोलापूर : ख्रिस्ती बांधवांसाठी आनंदपर्व असलेल्या नाताळाची तयारी सर्वत्र सुरु आहे. घरोघरी आणि प्रार्थनास्थळांमध्ये येशू जन्माची अर्थात धार्मिक प्रवचन, ... ...

गोव्यात नाताळची जय्यत तयारी... - Marathi News | Christmas is ready in goa | Latest goa Photos at Lokmat.com

गोवा :गोव्यात नाताळची जय्यत तयारी...

8 वर्षांच्या पुढील मुलं सांताक्लॉजवर विश्वास ठेवत नाही - रिसर्च - Marathi News | New study claims kids stop believing in santa at the age of 8 | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :8 वर्षांच्या पुढील मुलं सांताक्लॉजवर विश्वास ठेवत नाही - रिसर्च

बघता बघता 2018 वर्ष संपून थोड्याच दिवसांत नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. परंतु यापूर्वी सर्वांना वेध लागले आहेत ते म्हणजे ख्रिसमसचे. अगदी लहान मुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांनाच या दिवसाचे वेध लागलेले असतात. ...

नाताळ सणानिमित्त सजली बाजारपेठ - Marathi News | Christmas Celebration Sajalie Market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाताळ सणानिमित्त सजली बाजारपेठ

नाताळचा सण अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठेतील दुकाने नाताळनिमित्त सजावटीसाठी लागणाऱ्या आकर्षक वस्तुंनी जणू काही सजली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ख्रिसमस ट्री, जिंगल बेल, आकाश दिवे सर्वांचेच आकर्षण ठरत आहे. ...