नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. Read More
जगाच्या नकाशावर लौकिक मिळवलेल्या कळंगुट किनारा पोलीस स्थानकाचे निरीक्षक जिवबा दळवी व त्यांच्या सहकारी पोलिसांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने नाताळ साजरा केला. ...
बॉलिवूडचा किंग खान शाहरूख याचा मुलगा अबराम याने चाहत्यांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. ...
ख्रिसमस आला, की युरोपमध्ये ऐन थंडीत सजू लागतात ख्रिसमस मार्केट. जर्मनीतील स्टुटगार्डचे वाईनचे मार्केट ऊर्फ ख्रिसमस मार्केट युरोपातील सुंदर आणि मोठ्या मार्केटपैकी एक असे समजले जाते. सध्या तेथे सजलेल्या वैशिष्ट्यपूर्ण मार्केटविषयी... ...
मंगळवारी ख्रिसमस अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस. ख्रिस्तीबांधवांकरिता हा सण मोठा आहे. ख्रिसमस साजरा करतानाच सामाजिक भान जपत ख्रिस्तीबांधव शिक्षण, आरोग्य, ज्येष्ठ, अपंग अशा अनेक क्षेत्रांत व्यापक सामाजिक कार्य करत आहेत. त्याचाच हा आढावा... ...
ख्रिस्ती बांधवांच्या पवित्र नाताळ सणाची लगबग आता शहरात सुरु झाली आहे. यानिमित्त शहरातील विविध चर्चमध्ये सणाची तयारी सुरू असून चर्चना आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे. ...