नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. Read More
गुजरातच्या अहमदाबादमध्ये नाताळनिमित्त 750 किलो वजनाचा प्लम केक खास नाताळनिमित्त तयार करण्यात आला आहे. अहमदाबाद येथील एका मॉलमध्ये हा केक आणला गेला होता. 750 किलोचा केक पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. ...
मुंबईतील सर्व बाजारपेठांवर सध्या नाताळची जादू दिसत आहे. मध्य मुंबईसह उपनगरांत रविवारी खरेदीसाठी गर्दी उसळल्यानंतर सोमवारी दक्षिण मुंबईतील बाजारपेठांमध्ये खरेदीची धूम दिसली. ...
प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला शहरातील विविध चर्चमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. ख्रिस्त यांच्या जन्माच्या गौरव प्रार्थनेसाठी मोठ्या संख्येने समाजबांधव शहरातील होली क्रॉस, संत आंद्रिया, संत थॉमस चर्चमध्ये जमले होते. ...
शांती प्रस्थापित करणारी ही खरी देवाची मुले असतात. हिंसक आणि युद्धखोर प्रवृत्तीची माणसे ईश्वरी कृपेपासून दूर केलेली असतात. शत्रूला जिंकण्यासारखा पराक्रम नाही. शत्रूला मित्र करण्यासारखा महान पराक्रम दुसरा नाही. ...
शहरात सर्वत्र ख्रिसमसचा उत्साह असून, प्रभू येशूच्या जन्मदिनाच्या आनंदात शहर बुडाले आहे. चर्चसोबतच चौकाचौकात आणि घरांवरही रोषणाई करण्यात आली आहे. ठिकठिकाणी प्रतिकृती तयार करून प्रभू येशूच्या जन्मप्रसंग दर्शविण्यात आला आहे. ...