नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. Read More
येशू ख्रिस्ताचा जन्म अर्थात ख्रिसमस सणासाठी पुण्यतील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. सर्वत्र चैतन्याचे वातावरण असून शहरातील विविध चर्चमधील तयारी सुद्दा आता अंतिम टप्प्यात आली आहे. ...
जगाच्या नकाशावर लौकिक मिळवलेल्या कळंगुट किनारा पोलीस स्थानकाचे निरीक्षक जिवबा दळवी व त्यांच्या सहकारी पोलिसांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने नाताळ साजरा केला. ...
बॉलिवूडचा किंग खान शाहरूख याचा मुलगा अबराम याने चाहत्यांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. ...